MPSC Recruitment 2021
RK COMPUTER RANGI. 9767557246
जाहिरात क्रमांक:
- 269/2021.
परीक्षेचे नाव:
- महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021.
एकूण रिक्त पदे:
- 900 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | |
उद्योग निरीक्षक (गट-क) | 103 |
गृह विभाग | |
दुय्यम निरीक्षक (गट-क) | 114 |
वित्त विभाग | |
तांत्रिक सहाय्यक (गट-क) | 14 |
कर सहाय्यक (गट-क) | 117 |
सामान्य प्रशासन विभाग | |
लिपिक-टंकलेखक – मराठी (गट-क) | 473 |
लिपिक-टंकलेखक – इंग्रजी (गट-क) | 79 |
शैक्षणिक पात्रता:
- उद्योग निरीक्षक: स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी सलंग्न असलेल्या (वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयनव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञान मधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी (पदविका/ पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील पात्र असतील).
- दुय्यम निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
- तांत्रिक सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
- कर सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
- लिपिक-टंकलेखक – मराठी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
- लिपिक-टंकलेखक – इंग्रजी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
शारीरिक पात्रता दुय्यम निरीक्षक पदासाठी:
पुरुष महिला उंची 165 से.मी. 155 से.मी. छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त. – वयोमर्यादा:
प्रवर्ग वय खुला 18 ते 38 वर्षे. मागासवर्गीय/ अनाथ 05 वर्षे सूट. फी:
प्रवर्ग फी खुला 394/- रुपये. मागासवर्गीय/ अनाथ 294/- रुपये. नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 22 डिसेंबर 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ जाहिरात इथे बघा ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.