Sunday, December 12, 2021

Security Guard Board Registration - RK COMPUTER RANGI CONTACT FOR ONLINE REGISTRATION NO : 9767557246

 Security Guard Board Registration -

RK COMPUTER RANGI

CONTACT FOR ONLINE REGISTRATION NO :

9767557246

Security Guard Board Registration -sgbregistration.in Process Online Form


  • चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ०७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे.
  • अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल.
  • तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर फेरो अलॉय, मुल रोड बंगाली कॅम्प चंद्रपूर.
  • उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

RK COMPUTER RANGI

CONTACT FOR ONLINE REGISTRATION NO :

9767557246

2 comments:

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...