Showing posts with label PM KISAN SANMAN NIDHI NEW UPDATE. Show all posts
Showing posts with label PM KISAN SANMAN NIDHI NEW UPDATE. Show all posts

Sunday, April 10, 2022

३१ जुलै पर्यंत PM Kisan KYC करा. , नाहीतर पुढील हप्ता विसरा........ PM Kisan योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै वाचा सविस्तर (RK COMPUTER RANGI)

३१ जुलै पर्यंत PM Kisan KYC करा. , नाहीतर पुढील हप्ता विसरा........ PM Kisan योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै

=========================================================================
RK COMPUTER RANGI : 9767557246, 7821026932

PM Kisan Samman Nidhi Yojana : One of the most important news for the beneficiaries of PM Kisan Samman Nidhi Yojana, one of the ambitious schemes of Modi Government. Friends, we would like to inform you that the Central Government has made it mandatory for eligible farmers to undergo KYC for this scheme. Now the rules for doing e-KYC of this scheme have also been changed. As a result, farmers eligible for the scheme will now have to be careful about doing KYC

=========================================================================

PM Kisan : मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र शासनाने या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक करून दिले आहे. आता या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी या गोष्टीची खबरदारी बाळगावी लागणार आहे

=========================================================================

 पीएम किसान सम्मान निधि ई-केवायसी करण्याच्या नियमात बदल

  • आता या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी या गोष्टीची खबरदारी बाळगावी लागणार आहे अन्यथा त्यांना असुविधेचा सामना करावा लागू शकतो.
  • वास्तविक, गेल्या काही महिन्यांपूर्वी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक केले होते.
  • यामुळे या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या फोनवरून घरी बसून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता या योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या मोबाईलवरुन केवायसी करता येणे अशक्य आहे.
  • आता मोबाईल द्वारे ई-केवायसी करता येणार नाही. म्हणजेच आता ई-केवायसी करण्यासाठी, लाभार्थ्यांना आपल्या आधारसह जिथे शेतकऱ्यांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करावे लागेल. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर नुकत्याच काही दिवसापूर्वी ई-केवायसीशी संबंधित एक सूचना देण्यात आली आहे.
  • या वेबसाईटवर ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भात एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, ओटीपी आधारित eKYC प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली आहे.
  • यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे केवायसी करता येणार नाही. असे असले तरी ही सेवा काही काळापुरती तात्पुरती स्थगित केली गेली आहे. यामुळे ही सेवा लवकरच बहाल केली जाऊ शकते.
  • मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. आधी यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च शेवटची तारीख ठेवली होती मात्र शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख सरकारने नुकतीच वाढवली आहे.
  • आता या योजनेसाठी ई-केवायसी करण्याकरता 31 जुलै  2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाची बाब म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 11 व्या हफ्ता लवकरच वितरित केला जाणार आहे.
  • यासाठी लवकरच सरकारद्वारे तारीख जारी केली जाणार आहे. 11व्या हफ्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई-केवासी मध्ये ३१ मे पर्यंत मुदतवाढ

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...