Thursday, July 28, 2022

MHT CET PCM ग्रुपचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

MHT CET PCM ग्रुपचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

Sunday, July 17, 2022

स्थलसेना मध्ये अग्निपथ योजनेंतर्गत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन!! ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2022

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

स्थलसेना मध्ये अग्निपथ योजनेंतर्गत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन!! ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2022











ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2022

ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2022The Army Recruitment Rally has been conducted for the City of Mumbai, Mumbai Suburbs districts at Mumbra in the Thane district. The rally will be conducted from the 20th of September 2022 to the 10th of October 2022. Candidates who are permanent residents from eight districts of Maharashtra can participate in this fair. Further details are as follows:-

Online registration is mandatory. All candidates to log in to Join Indian Army website (www.joinindianarmy.nic.in). Registration will be opened from 5th July 2022 and close on 3rd of August 2022 for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer tradesman (10th pass), and Agniveer Tradesman (8th pass).



Indian Army ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2022 – Eligibility Criteria 

Clerk/Nursing AssistantCandidates must have passed out 10+2th pass/Intermediate/Higher Secondary with subject Physics Chemistry, Biology each subject at least 40% and English with 50% marks in aggregate and 40% marks.
Technical Candidates must have the 10+2/Intermediate class pass in science stream with subject Chemistry, Physics, Maths each subject at least 40% and English with at least 50% in any recognized institute or Board.
General Duty (GD)Indian Army for General Duty, the 10th class must be pass out from recognized institute or Board for this vacancies. Candidates have at least 45% score in the 10th class.
Clerk/TradesmanCandidates should have 10+12th/Intermediate class finished with at least 40% of any recognized institute or Board.

 

  • मुंब्रा येथील अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडीयम येथे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याद्वारे त्यांना भारतीय लष्कराचा भाग होऊन मातृभूमीची सेवा करण्याची तसेच सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या भर्ती मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक तांत्रिक,अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण), अग्निवीर कुशल कारागीर (आठवी उत्तीर्ण) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

Medical Criteria For ARO Mumbai Army Rally Bharti 2022

  • Eligible candidate should have healthy both ears.
  • The eligible candidate should have correct binocular vision in both the eyes.
  • Eligible candidates should have CP – III in Color Vision.
  • Eligible candidates should be able to read 6/6 in the vision chart with each eye.

ARO Mumbai Agniveer Rally 2022 – Who Can Apply

कोण करू शकतो अर्ज? 

महाराष्ट्र राज्यातील, पुढील आठ जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.

  • 1. City of Mumbai
  • 2. Mumbai Suburbs
  • 3. Nashik
  • 4. Raigad
  • 5. Palghar
  • 6. Thane
  • 7. Nandurbar
  • 8. Dhule

How to Apply For ARO Mumbai Army Rally 2022 

  • इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.

प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तहसील पातळीवर संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात येईल. बायोमेट्रिक पद्धतीने त्यांना सत्यापित केले जाईल आणि प्रत्यक्ष निवड चाचण्या होण्यापूर्वी त्यांना मेळाव्यासाठी दिलेले प्रवेशपत्र तपासण्यात येईल. भर्तीसाठी पुढील तीन टप्प्यांमध्ये चाचण्या होतील – शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा – सीईई). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबर 2022 मध्ये होणारी लेखी परीक्षा द्यावी लागेल. अंतिम चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल.

  • या भर्तीसाठी इंटरनेटवरून नोंदणी करताना योग्य प्रक्रियेचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे.
  • उमेदवारांनी त्यांचे तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि मेळाव्याच्या ठिकाणी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि मूळ प्रमाणपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित फोटोप्रती आणि अधिकृत सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार रीतसर नोटरी केलेले अनिवार्य प्रतिज्ञापत्र सोबत आणावेत.
  • उमेदवारांनी स्वहितासाठी त्यांनी केलेल्या मूलभूत वैद्यकीय पूर्व-परीक्षणाची प्रत सोबत बाळगावी.
  • या सर्व गोष्टींमुळे युवकांचा मेळाव्यातील अधिक सुरळीत सहभाग शक्य होईल आणि लष्करी अधिकाऱ्यांना देखील मेळाव्यातील कार्ये अधिक उत्तम प्रकारे पार पाडता येतील.

ही संपूर्ण भर्ती प्रक्रिया अत्यंत न्याय्य, पारदर्शक, मुक्त आणि स्वयंचलित पद्धतीने होत असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीला बळी पडू नये असे आवाहन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणत्याही उमेदवाराकडे अशा प्रकारे कोणी दलाल अथवा मध्यस्थ आला असेल तर ही घटना त्वरित लष्करी अधिकारी किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे अथवा 022-22153510 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.

Pulls up marks Details For ARO Mumbai Army Recruitment Rally 2022

Pulls upMarks
10 Pull Ups40 mark
9 Pull Ups33 mark
8 Pull Ups27 mark
7 Pull Ups21 mark

Ground Pass Details For ARO Mumbai Army Agniveer Recruitment 2022 

Long JumpRaceRace Time
9 feet1.6 km5:30-Max 60 marks
5:31 to 5:45 Max 48 marks

Chest Height Weight For ARO Mumbai Army Bharti Rally 2022

Name of PostsChestHeightWeight
GD76 cm to 81 cm17050
Soldier Technical76 cm to 81 cm17050
Soldier Nursing Assistant76 cm to 81 cm17050
Nursing Assistant Veterinary76 cm to 81 cm17050
Soldier Clerk /Store Keeper Technical76 cm to 81 cm16250
Sepoy Pharma76 cm to 81 cm17050

Important Links

अर्ज लिंक – joinindianarmy.nic.in

PDF जाहिरात (Short) – https://bit.ly/3PAJt2W

PDF जाहिरात (Full)- https://bit.ly/3OUlzPU

Other Related Links:

Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!! 

अग्निवीर भरती फिजिकल, मेडिकल टेस्ट कशी राहणार 

भारतीय हवाई दल अग्निवीर भरती: परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्र तपासण्यासाठी लिंक जारी 

खुशखबर!! भारतीय नौदलात तब्बल 3000 अग्निवीर पदांची भरती सुरु!!

आनंदाची बातमी!! भारतीय लष्कर अग्निवीर भरती ऑनलाईन अर्ज सुरु!! त्वरा करा 

महत्त्वाचे – अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकांसाठी अग्निवीर उद्योजकता योजना!! 

अग्निपथ योजनेंतर्गत अहमदनगर मध्ये अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन!! 

IAF अग्निवीर भरती!! अग्निवीर वायु परीक्षेचा तपशील- IAF Agniveer Bharti 2022 

अग्निपथ योजनेंतर्गत औरंगाबाद मध्ये 7 जिल्ह्यांकरिता आर्मी भरती रॅलीचे आयोजन!! 

अग्निपथ योजनेंतर्गत नागपूर मध्ये 10 जिल्ह्यांकरिता आर्मी भरती रॅलीचे आयोजन!! 

अग्निपथ योजनेंतर्गत या 8 जिल्ह्यात आर्मी भरती रॅलीचे आयोजन!!  

खुशखबर!! ‘अग्निपथ योजने’अंतर्गत पहिल्यांदा महिलांनाही संधी, लवकरच भरती सुरु!! 

Friday, July 8, 2022

10 वी उत्तीर्णांना संधी; इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत ‘उपनिरीक्षक’ पदाची भरती | ITBP Bharti 2022 RK COMPUTER RANGI JOB UPDATE : 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

10 वी उत्तीर्णांना संधी; इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत ‘उपनिरीक्षक’ पदाची भरती | ITBP Bharti 2022

click here to online shopping with rk computer rangi

RK COMPUTER RANGI JOB UPDATE : 9767557246


ITBP Bharti 2022 Complete Details

ITBP Bharti 2022: The recruitment is conducted by Indo-Tibetan Border Police Force to fill the Sub Inspector (Overseer) posts.  There are total for 37 vacancies to fill with given posts. More details is given below:-

click here to online shopping with rk computer rangi

RK COMPUTER RANGI JOB UPDATE : 9767557246

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी :  rkcomputerrangi.blogspot.com ला भेट देत राहा.

  • पदाचे नाव – उपनिरीक्षक
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Or Civil Engineering Diploma (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 जुलै 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट –  www.itbpolice.nic.in 

How To Apply For Indo-Tibetan Border Police Force Jobs 2022


  • या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

ITBP Vacancy 2022 Details

ITBP Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indo-Tibetan Border Police Force Bharti 2022

 PDF जाहिरात : https://cutt.ly/TLakbnE
ऑनलाईन अर्ज करा : https://cutt.ly/FLalOxP

Nagpur Agniveer - आर्मी Rally Bharti 2022 : RK COMPUTER RANGI JOB UPDATE : 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


अग्निपथ योजनेंतर्गत नागपूर मध्ये 10 जिल्ह्यांकरिता आर्मी भरती रॅलीचे आयोजन!! Nagpur Agniveer Rally Bharti 2022

Nagpur Agniveer Rally Bharti 2022


Nagpur Agniveer Rally Bharti 2022

Nagpur Agniveer Rally Bharti 2022 : The Army Recruitment Rally has been conducted for the Nagpur, Amravati, Akola, Yavatmal, Wardha, Washim, Bhandara, Gadchiroli, Chandrapur and Gondia districts at Nagpur. The rally will be conducted from the 27th of September 2022 to the 7th of October 2022. Candidates who are permanent residents from 10 districts of Maharashtra can participate in this fair. Further details are as follows:-

Online registration is mandatory. All candidates to log in to Join Indian Army website (www.joinindianarmy.nic.in). Registration will be opened from 5th July 2022 and close on 3rd of August 2022 for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer tradesman (10th pass), and Agniveer Tradesman (8th pass).

click here to online shopping with rk computer rangi

RK COMPUTER RANGI JOB UPDATE : 9767557246

Nagpur Agniveer Recruitment Rally 2022

या पदांकरिता होणार भरती –

  • अग्निवीर जनरल ड्यूटी (Agniveer General Duty)
  • अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical)
  • अग्निवीर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल (Agniveer Clerk/ Store Keeper Technical)
  • अग्निवीर ट्रेड्समैन (Agniveer Tradesman)

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी rkcomputerrangi.blogspot.com ला भेट देत राहा.

अग्निपथ योजनेंतर्गत या ८ जिल्ह्यात आर्मी भरती रॅलीचे आयोजन!! 

अग्निपथ योजनेंतर्गत अहमदनगर मध्ये अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन!! 

खुशखबर!! भारतीय नौदल अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू 

आनंदाची बातमी!! भारतीय लष्कर अग्निवीर भरती ऑनलाईन अर्ज सुरु!! त्वरा करा 

अग्निवीर भरती फिजिकल, मेडिकल टेस्ट कशी राहणार – Agniveer Physical Eligibility 

खुशखबर!! ‘अग्निपथ योजने’अंतर्गत पहिल्यांदा महिलांनाही संधी, लवकरच भरती सुरु!! 


Indian Army Nagpur Agniveer Recruitment Rally 2022 – Eligibility Criteria 

Clerk/Nursing AssistantCandidates must have passed out 10+2th pass/Intermediate/Higher Secondary with subject Physics Chemistry, Biology each subject at least 40% and English with 50% marks in aggregate and 40% marks.
Technical Candidates must have the 10+2/Intermediate class pass in science stream with subject Chemistry, Physics, Maths each subject at least 40% and English with at least 50% in any recognized institute or Board.
General Duty (GD)Indian Army for General Duty, the 10th class must be pass out from recognized institute or Board for this vacancies. Candidates have at least 45% score in the 10th class.
Clerk/TradesmanCandidates should have 10+12th/Intermediate class finished with at least 40% of any recognized institute or Board.

Nagpur Agniveer Rally Bharti 2022

भारत सरकारच्या अग्निपथ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नागपूर विभागातील 10 जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारतीय लष्करासाठी अग्निवीरांच्या निवडीसाठी सुरू झालेली ही प्रक्रिया 17 सप्टेंबर 2022 ते 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी भारतीय लष्कराने 5 जुलै 2022 ते 3 ऑगस्ट 2022 या कालावधीत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवार अग्निपथ योजनेअंतर्गत नागपुरात भारतीय सैन्यात भरतीसाठी अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेदरम्यान अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर ट्रेडसमन दहावी पास, अग्निवीर ट्रेडसमन आठवी उत्तीर्ण आणि अग्निवीर लिपिक, स्टोअर कीपर, तांत्रिक श्रेणी इत्यादी पदे भरली जातील. आर्मी रिक्रूटिंग ऑफिस नागपूरने 5 जुलै 2022 रोजी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी, 5 जुलै 2022 ते 3 ऑगस्ट 2022 पर्यंत, उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करू शकतील. 10 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान भारतीय सैन्याने नोंदणीकृत उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर प्रवेशपत्रे पाठवली जातील.

Pay, Allowances and Allied Benefits

(a) Agniveer Package

(i) The pay & emoluments of Agniveers will be as given below :-


  • Year 1. Customised package – Rs 30,000/- (plus applicable allowances)
  • Year 2. Customised package – Rs 33,000/- (plus applicable allowances)
  • Year 3. Customised package – Rs 36,500/- (plus applicable allowances)
  • Year 4. Customised package – Rs 40,000/- (plus applicable allowances)

Nagpur Agniveer Rally 2022 – Who Can Apply

कोण करू शकतो अर्ज?

महाराष्ट्र राज्यातील, पुढील 10 जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.

  1. Nagpur
  2. Amravati
  3. Akola
  4. Yavatmal
  5. Wardha
  6. Washim
  7. Bhandara
  8. Gadchiroli
  9. Chandrapur
  10. Gondia

Medical Criteria For Nagpur Army Rally Bharti 2022

  • Eligible candidate should have healthy both ears.
  • The eligible candidate should have correct binocular vision in both the eyes.
  • Eligible candidates should have CP – III in Color Vision.
  • Eligible candidates should be able to read 6/6 in the vision chart with each eye.

Benefits for Personnel Exiting at Four Years of Service

After completing four years of service (as applicable), the following benefits will be offered to the exiting individuals ;-

  • (a) Seva Nidhi Package. Refer Para 5 (b) above. the corpus generated after four years of contribution will be paid to the exiting Agniveers.
  • (b) ‘Agniveer’ Skill Certificate. At the end of engagement period, a detailed skill set certificate will be provided to the Agniveers, highlighting the skills and level of competency acquired by the personnel during their engagement period.
  • (c) Class 12th Certificate. Agniveers who have been enrolled after qualifying Class 10th, a certificate for 12th (equivalent) will be given on completion of their 4 years engagement period, based on skills attained. Detailed instructions shall be issued separately.

Important Documents – Nagpur Army Bharti 2022

  • 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
  • 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका आधार कार्ड
  • शिक्षण प्रमाणपत्र
  • सैन्य संबंध प्रमाणपत्र
  • अविवाहित प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • क्रीडा प्रमाणपत्र
  • एनसीसी प्रमाणपत्र
  • डीओबी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Pulls up marks Details For Nagpur Army Recruitment Rally 2022

Pulls upMarks
10 Pull Ups40 mark
9 Pull Ups33 mark
8 Pull Ups27 mark
7 Pull Ups21 mark

Ground Pass Details For Nagpur Army Agniveer Recruitment 2022 

Long JumpRaceRace Time
9 feet1.6 km5:30-Max 60 marks
5:31 to 5:45 Max 48 marks

Chest Height Weight For Nagpur Army Bharti Rally 2022

Name of PostsChestHeightWeight
GD76 cm to 81 cm17050
Soldier Technical76 cm to 81 cm17050
Soldier Nursing Assistant76 cm to 81 cm17050
Nursing Assistant Veterinary76 cm to 81 cm17050
Soldier Clerk /Store Keeper Technical76 cm to 81 cm16250
Sepoy Pharma76 cm to 81 cm17050

Important Links 

अर्ज लिंक – joinindianarmy.nic.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3yqjTGT

SRPF Group 13 Gadchiroli : शारीरिक चाचणीकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर!!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2019-20 शारीरिक चाचणीकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर!!

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022


Armed Police Shipai Recruitment 2019-20 – Selection list

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022: The provisional selection list for the physical test has been declared for Armed Police Shipai Recruitment 2019-20. This list is a temporary selection list for the physical test. However, this selection list should not be considered as a final list. Click on the below link to download the list.

click here to online shopping with rk computer rangi

RK COMPUTER RANGI JOB UPDATE : 9767557246

सदरची यादी ही शारीरिक चाचणी तात्पुरती निवड यादी असुन, यादीबाबत काही आक्षेप असल्यास किंवा तांत्रीक अडचणीमुळे यादीमध्ये बदल होऊ शकतो. तरी सदर निवड यादीला अंतिम यादी म्हणुन ग्राह्य धरण्यात येऊ नये. उमेदवाराने त्यांची संपुर्ण माहिती तपासुन (आवेदन/बैठक क्रमांक, उमेदवाराचे संपुर्ण नाव, जन्म दिनांक, शैक्षणिक अर्हता, प्रवर्ग, समांतर आरक्षण, पेपर क्र.1 मध्ये मिळालेले गण) आक्षेप असल्यास तक्रार निवारण केंद्र, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड, नागपूर येथील परिसर) येथे प्रत्यक्ष लेखी स्वरुपात आक्षेप नोंदविण्यात यावे.

प्रत्यक्ष लेखी स्वरुपात तात्पुरती निवड यादीबाबत आक्षेप नोंदविण्याकरीता दिनांक 11 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. सदर मुदतीनंतर येणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

यादी पाहण्याकरिता पुढील लिंक वर क्लिक करा. तात्पुरती निवड यादी 

UGC NET December 2021 and June 2022 Exam Date

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


UGC NET December 2021 and June 2022 Exam Date

UGC Net Exam Details: National Testing Agency (NTA) has announced the UGC NET December 2021 and June 2022 Exam Dates. A total of 35 subjects have been selected for the exams to be held on July 9, 11 and 12, five on July 9, five on July 11 and four on July 12. For more details about exam visit https://ugcnet.nta.nic.in & www.nta.ac.in website. Further dteails are as follows:-


  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सहायक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ९, ११ व १२ जुलै व १२, १३, १४ ऑगस्ट या तारखांना होणार आहे.
  • डिसेंबर २०२१मध्ये नेट परीक्षा होऊ शकली नव्हती.
  • त्यामुळे डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ या दोन्ही सत्रांची एकच सामायिक परीक्षा घेण्याचा निर्णय ‘एनटीए’कडून घेण्यात आला आहे.
  • या परीक्षेचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक ‘एनटीए’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
  • कम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) या पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे.

९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण ३५ विषयांची निवड करण्यात आली असून, नऊ जुलैला २६, ११ जुलैला पाच, तर १२ जुलैला चार विषयांची परीक्षा होणार आहे. यात सर्व प्रकारच्या भाषा, राज्यशास्त्र, संरक्षण शास्त्र, होम सायन्स, मानवी अधिकार अशा विषयांचा समावेश आहे. १२, १३ व १४ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे ‘एनटीए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. जुलै महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना ‘एनटीए’च्या वेबसाइटद्वारे मिळणार असून, त्या संदर्भातील माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • नेट परीक्षेसंदर्भातील इतर अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘एनटीए’च्या वेबसाइटवर सातत्याने संपर्क करत राहावा, परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे ‘एनटीए’कडून सांगण्यात आले आहे.
  • https://ugcnet.nta.nic.in व www.nta.ac.in या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

Important About Exam 

  • १. ९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.
  • २. १२ ते १४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.
  • ३. जुलैमधील परीक्षांसाठीच्या प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांनी ‘एनटीए’च्या वेबसाइटशी संपर्क साधावा.
  • ४. डिसेंबर २०२१ व जून २०२२ची परीक्षा एकत्र होणार.

Wednesday, July 6, 2022

CUET UG 2022 प्रवेशपत्रासंदर्भात महत्त्वाचा अपडेट!! जाणून घ्या Common Universities Entrance Exam 2022

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


CUET UG Admit Card 2022

Common Universities Entrance Exam 2022 : Common Universities Entrance Exam 2022 will be held on 15th, 16th, 19th, 20th July & 4th, 5th, 6th, 7th, 8th & 10th August 2022. The admit card will be available soon on cuet.samarth.ac.in. Candidate follow the given steps to download their admit cards. Further details are as follows:-


  • या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना ताज्या अपडेटसाठी वेब पोर्टलवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • याव्यतिरिक्त एनटीए सीयूईटी २०२२ (CUET 2022) परीक्षा शहराची सूचना माहिती स्लिप देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • सीयूईटी यूजी २०२२ (CUET UG 2022) च्या परीक्षा जुलैच्या १५, १६, १९, २० आणि ऑगस्टच्या ४,५,६,७,८ आणि १० तारखेला होणार आहेत.
  • एनटीएकडून देशातील केंद्रीय विद्यालयामध्ये होणाऱ्या यूजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीयूईटी यूजी २०२२ परीक्षेचे आयोजन केले जाते.
  • ही परीक्षा भारतातील ५५४ परीक्षा केंद्रांवर आणि परदेशात १२ केंद्रांवर घेतली जाईल.
  • एनटीए सीयूईटी २०२२ (NTA CUET 2022) प्रवेश परीक्षा सीबीटी म्हणजेच संगणकावर आधारित पद्धतीने घेतली जाणार आहे.
        


 R.K.COMPUTER RANGI 𛲢𛲣.....

यूजी प्रवेशासाठी सीयूईटी प्रवेश पत्र २०२२ मध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, फोटो, सही, निवडलेला विषय, जन्मतारीख, परीक्षेची वेळ, परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षा सूचना इ. सारखे इतर तपशील असतील. हे सर्व तपशील बरोबर आहेत की नाही ते तपासण्याचा सल्ला दिला जातो. प्रवेशपत्रात दिलेल्या परीक्षेच्या सूचनांनुसार परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट – cuet.samarth.ac.in

  • एनटीएने जारी केलेल्या नोटिसीनुसार, 15, 16, 19 आणि 20 जुलै आणि 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान सीयूईटी होणार आहे.
  • सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी विद्यार्थी cuet.samarth.ac.in cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला (Official Website) भेट देऊ शकतात.
  • भारतातील 554 शहरांमध्ये आणि परदेशातील 13 शहरांमध्ये सीयूईटीचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • एनटीएच्या वतीने सीयूईटीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही करेक्शन विंडो उघडण्यात आली आहे.

सीयूईटी पीजी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना १८ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येणार होता. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखेमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार परीक्षेसाठी पात्र उमेदवार ४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in द्वारे ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 


How to Apply For CUET PG 2022

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in वर जा.
  • आता होमपेजवर, “Registration for CUET (PG)-2022” वर क्लिक करा.
  • येथे नोंदणी करा आणि अर्ज करण्यासाठी लॉगिन करा.
  • आवश्यक तपशील भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

अधिकृत वेबसाईट – cuet.nta.nic.in           

 R.K.COMPUTER RANGI 𛲢𛲣.....


JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...