Saturday, January 14, 2023

कृषी विभागात 759 पदांची भरती. 28/02/2023 : RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

कृषी विभागात 759 पदांची भरती. 28/02/2023

Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023




Krushi Vibhag Recruitment 2023.

Krushi Vibhag Bharti 2021 :  Department of Agriculture, Govt of Maharashtra has published an official recruitment notification and invites application for 759 Agricultural Supervisor Post. Eligible and interested candidates may apply online application from 14 to 28th Jan 2023 to Krushi Vibhag Bharti. More details like age limit, essential qualification and how to apply application for Krushi Vibhag Bharti is shared in below article of RK COMPUTER RANGI

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

एकूण / Total : 759 जागा

Sr No

कृषी विभाग नाव  

एकूण जागा

संपूर्ण जाहिरात

01

औरंगाबाद 

69

येथे क्लिक करा

02

पुणे

112

येथे क्लिक करा

03

ठाणे

79

येथे क्लिक करा

04

नाशिक

96

येथे क्लिक करा

05

कोल्हापूर

82

येथे क्लिक करा

06

नागपूर

113

येथे क्लिक करा

07

अमरावती

109

येथे क्लिक करा

08

लातूर

99

येथे क्लिक करा

 

एकूण

759

 

पदाचे नाव / Post Name : कृषी पर्यवेक्षक / Agriculture Supervisor

 

पात्रता / Qualification : महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषी सहायक (गट क ) या पदावर दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी किमान ०५ वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती – संपूर्ण माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहा

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

वयोमर्यादा / Age Limit  :

वेतनमान / Pay Scale : Rs 35400 to 112400/-

परीक्षा शुल्क : Rs 650/-

 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2023

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

ऑनलाइन अर्ज करा (१४ जानेवारी)

संपूर्ण जाहिरात

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI


स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 11,409 MTS पदाची भरती. इथे करा अर्ज : RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 11,409 MTS पदाची भरती. 17/02/2023

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI


SSC MTS Recruitment 2023.

SSC MTS Recruitment 2023 : Staff Selection Commission of India has published an official notification & invites application for 10,000 MTS (Multi Tasking Staff) and Havaldar (CBIC and CBN) posts, Eligible and interested applicants may apply online applications from 17th Jan to 17th Feb 2023 to SSC MTS Bharti 2023. More details like age limit, qualifications and how to apply for SSC bharti 2023 is shared in below article of RK COMPUTER RANGI

Total Posts (एकूण जागा)  : 10,000

Post / Exam Name (पदाचे / परीक्षेचे नाव) : Multi Tasking Staff (MTS) and Havaldar (CBIC and CBN) Posts

Age Limit (वयोमर्यादा ) :  18-25 years as on 1st Jan 2022 SC/ST +5 years and OBC +3 years of relaxation. (1 जानेवारी 2022 रोजी 18-25 वर्षे – SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे सूट)

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

Qualification (पात्रता) : Candidates who have passed Matriculation Exam / its equivalent. (१०वी उत्तीर्ण उमेदवार किंवा त्याच्या समकक्ष )

Pay Scale (वेतनमान) : Rs 5,200 to 20,200/-

Date of Examinations (परीक्षेची तारीख) :

  • Tier 1 (CBT): April 2023

  • Tier- II (Descriptive Paper):  Will be declared later.

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

 

Job Location (नोकरीचे ठिकाण ) : All over India (संपूर्ण भारतभर)

Application Fee (परीक्षा शुल्क) : GEN/OBC : Rs100/-, No fees for SC/ST/PWD/ExSM/Female candidates

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to apply online) – दिनांक 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : (Online)

महत्वाचे लिंक: कृपया उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करा.

जाहिरात (Notification) 

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Click here to apply online – 17  जानेवारी पासून

 

CISF Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV/ TV) + हलके वाहन चालक परवाना. : RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)
CISF Recruitment 2023

CISF Recruitment 2023


Central Industrial Security Force Invites Application From 451 Eligible Candidates For Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 22 February 2023. More Details For Central Industrial Security Force Recruitment 2023 Are Given Below. CISF Bharti 2023, CISF Recruitment 2023, Central Industrial Security Force Recruitment 2023,

CISF Recruitment 2023

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

एकूण रिक्त पदे:

  • 451 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव

शाखा

रिक्त पदे

कॉन्स्टेबल

ड्रायव्हर

183

ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर

268

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV/ TV) + हलके वाहन चालक परवाना.

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग

उंची

छाती

खुला/ ओबीसी

167 से.मी.

80 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

मागासवर्गीय

160 से.मी.

76 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्ग

वय

खुला

21 ते 27 वर्षे.

ओबीसी

03 वर्षे सूट.

मागासवर्गीय

05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग

फी

खुला/ ओबीसी/ EWS

100/- रुपये.

मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला

फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी

तारीख

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात

23 जानेवारी 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 फेब्रुवारी 2023




महत्वाचे संकेतस्थळ:

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

जाहिरात

महत्वाचे संकेतस्थळ

जाहिरात

इथे बघा

ऑनलाईन अर्ज

इथे अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

  • उमेदवाराने अर्ज करण्याकरिता संपर्क करावे. RK COMPUTER RANGI

  • Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

२६ जानेवारी नंतर होणार आहे महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती . RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती लवकरच होणार आहे.

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती लवकरच होणार आहे

Maharashtra Anganwadi bharti 2023 : Women and child Development Department has inviting application for 20000 Anganwadi worker and helper posts.


अंगणवाडी भरती 2023 : नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचं स्वागत आहे आपल्या official website वरती तर आज आपण महिला व बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी भरती / महाराष्ट्र अंगणवाडी भरती बदल बोलणार आहोत.

मित्रानो महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होऊन बरच वर्ष झाले आहेत, मित्रानो गुरुवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे ने अंगणवाडी भरती साठी मजुरी दिली आहे, हि भरती २० हजार १८६ पदासाठी होणार आहे, तर मित्रानो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर बरीच माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रानो आमच्या सोबत कनेक्ट राहा, 

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI


एकूण : २० हजार

पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस

पात्रता : 07वी पास

पगार : Rs२००० ते २००००/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )

वय :

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्राचे गाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल

संपूर्ण जाहिरात – लवकरच उपलब्ध होईल

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...