Saturday, December 25, 2021

Sainik School Chandrapur Recruitment 2021 :RK COMPUTER RANGI. 9767557246

 Sainik School Chandrapur Recruitment 2021 : सैनिक स्कूल चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, कार्यालय अधीक्षक, सामान्य कर्मचारी, समुपदेशक, कला विशारद, संगीत शिक्षक आणि वॉर्ड बॉय पदाच्या 31 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. 

RK COMPUTER RANGI. 9767557246

  • पदाचे नाव – प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, कार्यालय अधीक्षक, सामान्य कर्मचारी, समुपदेशक, कला विशारद, संगीत शिक्षक आणि वॉर्ड बॉय
  • पद संख्या – 31 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक योग्यता संबंधित अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • वेतन –  15000/ ते 44900/-
  • अर्ज शुल्क –
    • SC/ST – रु. 250/-
    • Gen/OBC – रु. 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  17 जानेवारी 2022 
  • रिक्त पदांची तपशील – Sainik School Chandrapur Recruitment 2021

    Sr. NoName of  postNo. of postQualification
    01Trained Graduate Teacher07Bachelor’s Degree in English, Social Science , Mathematics, General Science, B.Sc./B.Tech. Computer Science
    02Office Superintendent01Graduate
    03General Employee16Should have passed Matriculation or
    Equivalent
    04Counsellor01B.A./ B.Sc (Psychology)/ Certificate of
    Diploma in Counseling.
    05Art Master01Master’s degree in Fine Art
    06Music Teacher01M.A. (Music) or Master of Music
    (M.Mus.) of any recognized University.
    07Ward Boy0410th Pass from a recognized
    Board.



DNHDD Bharti 2022 :RK COMPUTER RANGI. 9767557246

 

DNHDD Bharti 2022

UT Administration Samagra Shiksha Recruitment 2022– शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक” पदाच्या 266 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषया मध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….


  • पदाचे नाव – प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक
  • पद संख्या – 266 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ई-मेल
  • वयोमर्यादा –  30 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2022.   
  • शैक्षणिक पात्रता –  UT Administration Dadra & Nagar Haveli Recruitment 2022 Job Qualification

    सहाय्यक शिक्षक (Primary Teacher)Senior Secondary (class XII pass) with at least 50% marks and 2 years Diploma in Elementary Education (by whatever name known), Graduation with at least 50% Bachelor or Education (B. Ed.)
    उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकB.A/ B.Sc/ B.Com

    वेतन – UT Administration Samagra Shiksha Vacancy 2022

    सहाय्यक शिक्षकRs 22000
    उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकRs 23000
        

10वी, ग्रॅजुएट उमेदवारांसाठी चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती R.K COMPUTER RANGI..9767557246

 10वी, ग्रॅजुएट उमेदवारांसाठी चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती

Chandrapur Urban Multistate Bharti 2022

RK COMPUTER RANGI 9767557246
Chandrapur Urban Multistate Recruitment 2021 –  चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ब्रँच मॅनेजर,लेखापाल/ सहायय्क अधिकारी, लिपिक, शिपाई आणि वाहन चालक पदाच्या जागा पदांच्या जागा पदाच्या एकूण 63 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
  • पदाचे नाव – ब्रँच मॅनेजर,लेखापाल/ सहायय्क अधिकारी, लिपिक, शिपाई आणि वाहन चालक
  • पद संख्या – 63 जागा
  • शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण / किमान पदवीधर,  बँकिंग क्षेत्राचा अनुभव (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
  • मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित शाखांच्या पत्त्यावर
  • शेवटची तारीख – 5, 7 आणि 12 जानेवारी 2021
Branch Manager  : 10
Accountant / Assistant Officer : 10

Clerk  :  20 
Peon : 20 














































Clerk







































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































Driver : 02  


































































































































































































































  












  





JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...