Cochin Shipyard Recruitment 2022
RK COMPUTER RANGI 9767557246
जाहिरात क्रमांक:
- SL/CMSRU/GEN/PROP & APPR/MANPOWER ON CONTRACT/2021/92.
एकूण रिक्त पदे:
- 46 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | शाखा | रिक्त पदे |
---|---|---|
प्रोजेक्ट असिस्टंट | मेकॅनिकल | 02 |
क्वालिटी इन्स्पेक्शन | Hull | 03 |
मशिनरी | 03 | |
वॉल्व आणि पायपिंग | 02 | |
पेंटिंग | 02 | |
इलेक्ट्रिकल | 02 | |
फॅब्रिकेशन असिस्टंट | वेल्डर | 06 |
आऊटफिट असिस्टंट | फिटर (पाईप) – प्लंबर | 06 |
मूरिंग आणि मचान असिस्टंट | 18 | |
सेमी स्किल्ड रिगर | 02 |
शैक्षणिक पात्रता:
- प्रोजेक्ट असिस्टंट: 60% गुणांसह मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
- क्वालिटी इन्स्पेक्शन: संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
- फॅब्रिकेशन असिस्टंट : 10 वी पास + वेल्डर विषयात ITI (NTC) + 03 वर्षे अनुभव.
- आऊटफिट असिस्टंट: 10 वी पास + फिटर (पाईप)/ प्लंबर विषयात ITI (NTC)+ 03 वर्षे अनुभव.
- मूरिंग आणि मचान असिस्टंट: 10 वी पास + 03 वर्षे अनुभव किंवा शीट मेटल वर्कर/ फिटर पाईप (प्लंबर)वयोमर्यादा:
प्रवर्ग वय खुला 18 ते 30 वर्षे. मागासवर्गीय 05 वर्षे सूट. ओबीसी 03 वर्षे सूट. फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- मुंबई.
मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण:
/ फिटर विषयात ITI (NTC) + 02 वर्षे अनुभवमुलाखतीचे ठिकाण कालावधी तारीख वेळ Cochin Shipyard Limited – Mumbai Ship Repair Unit (CMSRU) Cabin, MbPT Green Gate, Shoorji Vallabhdas Road,हत्वाचे संकेतस्थळ: जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ जाहिरात इथे बघा अधिकृत वेबसाईट इथे बघा सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
पदानुसार मुलाखतीची सुरवात 15 फेब्रुवारी 2022 09:30 AM पदानुसार मुलाखतीचा शेवट 17 फेब्रुवारी 2022 03:00 PM
- सेमी स्किल्ड रिगर: 04 थी पास + 03 वर्षे अनुभव.