Thursday, September 8, 2022

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती

CISF Recruitment 2022

CISF RecruitmentCentral Industrial Security Force. CISF Recruitment 2022 (CISF Bharti 2022) for 540 Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) Posts

Contact for Fill the Online Aplication : RK COMPUTER RANGI

Total: 540 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)122
2हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)418
Total540

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी).
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि. 


शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंची 
छाती
पुरुष महिलापुरुष
General, SC & OBC165 सें.मी.155 सें.मी.77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

💁click here to online shopping with rk computer rangi

Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 26 सप्टेंबर 2022]

Historicaltouch.com वर आपले स्वागत !

इतिहासाची सुवर्ण पाने आपणासमोर ठेवत आहे. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील नोंदी नव्हे.

“तर मानवाने आता पर्यंत केलेला जो काही विकास आहे त्याचा लेखा-जोखा म्हणजे इतिहास.”

आपला इतिहास हा आपल्याला माहीत असणे हे गरजेचे आहे. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाहीत.

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...