Thursday, April 1, 2021

RBI ऑफिस अटेंडंट्स – 2020 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध (RK COMPUTER RANGI)

 RBI ऑफिस अटेंडंट्स – 2020 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध (RK COMPUTER RANGI)

RBI Exam Admit Card


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट्स – 2020 च्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.

RBI Online Exam Admit Card – प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे ?

  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
  • नंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा.
  • नोंदणी क्रमांकानंतर Password टाकायचा.
  • त्यानंतर Login बटन क्लिक करावे.
RK COMPUTER RANGI 9767557246

JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...