IGM Mumbai Recruitment 2022
RK COMPUTER RANGI 9767557246
जाहिरात क्रमांक:
- No.02/Admn/2022.
एकूण रिक्त पदे:
- 15 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
सेक्रेटरिअल असिस्टंट | 01 |
जुनिअर बुलियन असिस्टंट | 01 |
कोरीव काम करणारा | |
शिल्पकला | 03 |
मेटल वर्क्स | 02 |
पेंटिंग | 01 |
जुनिअर टेक्निशियन | |
इलेक्ट्रॉनिक्स | 01 |
फिटर | 01 |
टर्नर | 01 |
गोल्ड स्मिथ | 03 |
शैक्षणिक पात्रता:
- सेक्रेटरिअल असिस्टंट: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + स्टेनोग्राफी/ शॉर्टहँड (इंग्रजी) 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- जुनिअर बुलियन असिस्टंट: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- कोरीव काम करणारा: 55% गुणांसह संबंधित विषयात फाइन आर्टस् पदवी.
- जुनिअर टेक्निशियन: संबंधित ट्रेड मध्ये ITI + 01 वर्षे NAC सर्टिफिकेट.
वयोमर्यादा:
पदाचे नाव वय वयाची सूट सेक्रेटरिअल असिस्टंट 18 ते 28 वर्षे. ओबीसी 03 वर्षे सूट. मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
जुनिअर बुलियन असिस्टंट कोरीव काम करणारा जुनिअर टेक्निशियन 18 ते 25 वर्षे. फी:
प्रवर्ग फी खुला/ ओबीसी/ EWS 600/- रुपये. मागासवर्गीय/ PWD 200/- रुपये. नोकरी ठिकाण:
- मुंबई.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 31 जानेवारी 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2022