Friday, November 19, 2021

5 वी आणि 8 वी उत्तीर्णांकरिता 380 भरती rk computer rangi

 

5 वी आणि 8 वी उत्तीर्णांकरिता भारतीय खाद्य महामंडळामध्ये 380 रिक्त पदांची भरती | FCI Bharti 2021


 सर्वांना विनंती कि, अगोदर जाहिरात वाचून घ्यावी व नंतर अर्ज करावे.


FCI Bharti 2021



भारतीय खाद्य महामंडळ येथे वॉचमन पदाच्या एकूण 380 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 आहे.


  • पदाचे नाव – वॉचमन
  • पद संख्या – 380 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 8th and 5th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • वेतन श्रेणी – 23000/- ते 64000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2021 आहे. 
  • अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

FCI Vacancy 2021 Details



 सर्वांना विनंती कि, अगोदर जाहिरात वाचून घ्यावी व नंतर अर्ज करावे.





**************RK COMPUTER RANGI******************

JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...