Wednesday, April 21, 2021

 DRDO अंतर्गत 90 पदांची भरती सुरु

RK COMPUTER RANGI 9767557246


DRDO Recruitment 2021 : DRDO Bharti 2021 – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.



  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
  • पद संख्या – 79 पदे
  • शैक्षणिक पात्रता – ITI Pass in Respective Trade
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – admintbrl@tbrl.drdo.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2021 आहे.























RK COMPUTER RANGI 9767557246

JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...