Wednesday, July 6, 2022

CUET UG 2022 प्रवेशपत्रासंदर्भात महत्त्वाचा अपडेट!! जाणून घ्या Common Universities Entrance Exam 2022

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


CUET UG Admit Card 2022

Common Universities Entrance Exam 2022 : Common Universities Entrance Exam 2022 will be held on 15th, 16th, 19th, 20th July & 4th, 5th, 6th, 7th, 8th & 10th August 2022. The admit card will be available soon on cuet.samarth.ac.in. Candidate follow the given steps to download their admit cards. Further details are as follows:-


  • या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना ताज्या अपडेटसाठी वेब पोर्टलवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • याव्यतिरिक्त एनटीए सीयूईटी २०२२ (CUET 2022) परीक्षा शहराची सूचना माहिती स्लिप देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • सीयूईटी यूजी २०२२ (CUET UG 2022) च्या परीक्षा जुलैच्या १५, १६, १९, २० आणि ऑगस्टच्या ४,५,६,७,८ आणि १० तारखेला होणार आहेत.
  • एनटीएकडून देशातील केंद्रीय विद्यालयामध्ये होणाऱ्या यूजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीयूईटी यूजी २०२२ परीक्षेचे आयोजन केले जाते.
  • ही परीक्षा भारतातील ५५४ परीक्षा केंद्रांवर आणि परदेशात १२ केंद्रांवर घेतली जाईल.
  • एनटीए सीयूईटी २०२२ (NTA CUET 2022) प्रवेश परीक्षा सीबीटी म्हणजेच संगणकावर आधारित पद्धतीने घेतली जाणार आहे.
        


 R.K.COMPUTER RANGI 𛲢𛲣.....

यूजी प्रवेशासाठी सीयूईटी प्रवेश पत्र २०२२ मध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, फोटो, सही, निवडलेला विषय, जन्मतारीख, परीक्षेची वेळ, परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षा सूचना इ. सारखे इतर तपशील असतील. हे सर्व तपशील बरोबर आहेत की नाही ते तपासण्याचा सल्ला दिला जातो. प्रवेशपत्रात दिलेल्या परीक्षेच्या सूचनांनुसार परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट – cuet.samarth.ac.in

  • एनटीएने जारी केलेल्या नोटिसीनुसार, 15, 16, 19 आणि 20 जुलै आणि 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान सीयूईटी होणार आहे.
  • सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी विद्यार्थी cuet.samarth.ac.in cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला (Official Website) भेट देऊ शकतात.
  • भारतातील 554 शहरांमध्ये आणि परदेशातील 13 शहरांमध्ये सीयूईटीचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • एनटीएच्या वतीने सीयूईटीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही करेक्शन विंडो उघडण्यात आली आहे.

सीयूईटी पीजी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना १८ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येणार होता. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखेमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार परीक्षेसाठी पात्र उमेदवार ४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in द्वारे ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 


How to Apply For CUET PG 2022

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in वर जा.
  • आता होमपेजवर, “Registration for CUET (PG)-2022” वर क्लिक करा.
  • येथे नोंदणी करा आणि अर्ज करण्यासाठी लॉगिन करा.
  • आवश्यक तपशील भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

अधिकृत वेबसाईट – cuet.nta.nic.in           

 R.K.COMPUTER RANGI 𛲢𛲣.....


JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...