आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket
Adivasi Vikas Vibhag Hall Ticket Download
आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 5.10.2024 रोजी एकुण 17 पदनामे व 611 पदाकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. या भरतीच्या लेखी परीक्षा ७ ,१५ आणि १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यापैकी खालील पदनामाची लेखा परिक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र, परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना याबाबतची सर्व माहिती प्रकाशित झालेल्या प्रवेशपत्रावर आहे. सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करावे. ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील, त्यांची परिक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल.. प्रवेशपत्राची लिंक आम्ही लवकरच महाभरती वर उपलब्ध करून देऊ. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.
Admit Card / Hall ticket Download Links
अधीक्षक & गृहपाल 09 एप्रिल 2025संशोधन सहाय्यक 15 एप्रिल 2025
उपलेखापाल/मुख्य लिपिक 20 & 22 एप्रिल 2025
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 22 & 25 एप्रिल 2025
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 15 & 16 एप्रिल 2025
आदिवासी विकास निरीक्षक 16 एप्रिल 2025
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI