Thursday, May 19, 2022

पोलीस शिपाई भरती-2019- पुर्न:सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

औरंगाबाद शहर चालक पोलीस शिपाई भरती-2019- पुर्न:सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी

Police Bharti 2019 Result


पोलीस भरती 2019 परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने वेगवेगळ्या युनिट लेखी परीक्षेच्या गुणयादी जाहीर केलेल्या आहेत. गुणयादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Police Bharti 2019 Merit List/ Result 

New Update

१७ मे २०२२

औरंगाबाद शहर पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ उमेदवारांकरीता सूचना

औरंगाबाद शहर चालक पोलीस शिपाई भरती-2019 ची पुर्न:सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी.

१२ मे २०२२

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 अंतिम निवड यादी.

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 अंतिम प्रतिक्षा यादी.

पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ तात्पुरती निवड सूची.

पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ तात्पुरती प्रतीक्षा सूची.

10 मे 2022

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ (भा .रा. ब. ५) उदेगाव अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ ची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी.

०९-मे-२०२२

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 सुधारित तात्पुरती निवड यादी.

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 सुधारित तात्पुरती प्रतिक्षा यादी

०४ एप्रिल २०२२

कारागृह शिपाई भरती-२०१९ ची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी Mahapolice वेबसाईट प्रसिध्द करणे 

२८-मार्च-२०२२

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४ नागपुर पोलीस शिपाई भरती-२०१९ तात्पुरती निवड यादी 

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४ नागपुर पोलीस शिपाई भरती-२०१९ तात्पुरती प्रतिक्षा यादी 

२४-मार्च-२०२२

नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ अंतिम निवडसूची. 

नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ प्रतीक्षासूची. 

नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ उम्मेदवारां करीता सूचना. 

११-०३-२०२२

शुद्धिपत्रक पोलीस भरती २०१९ मधील उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी – पिंपरी चिंचवड 

९ मार्च २०२२

नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ उमेदवार करीता सुचना 

नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ – तात्पुर्ती निवडसूची 

नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ प्रतिक्षा यादी 

२८ फेब्रुवारी २०२२

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस भरती २०१९ -तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी 

०४-फेब्रुवारी-२०२२

रायगड जिल्हा पोलीस भरती – २०१९ अंतिम ( FINAL ) निवड यादी 

१-फेब्रुवारी-२०२२

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०१९ अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी 

२८-०१-२०२२

मुंबई पोलीस भरती 2019 तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवाराची वैद्यकीय चाचणी. 

२७-जानेवारी-२०२२

औरंगाबाद शहर चालक पोलीस शिपाई भरती- २०१९ ची सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी 

२४-०१-२०२२

कारागृह शिपाई भरती २०१९ अंतिम निवडसूची व अंतिम प्रतीक्षासूची 

कारागृह पोलीस भरती – २०१९ अंतिम निवडसूची व अंतिम प्रतिक्षासूची

१८-०१-२०२२

औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती 2019- मूळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र १९ कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी 

१७-०१-२०२२

औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती-2019 ची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी 

०६-जानेवारी-२०२२

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ (भा .रा. ब. ५) उदेगाव अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ ची तात्पुरती(Provisional) निवड यादी व प्रतिक्षा यादी 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र १९ कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ सुधारित तात्पुरती निवड यादी व सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी 

कारागृह शिपाई भरती – २०१९ उमेदवारांना मिळालेल्या गुणांनुसार तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतीक्षासूची. 

०५-०१-२०२२


मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम प्रतीक्षा यादी (एकूण पदे -406) 

मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम निवडसूची (एकूण पदे -1076)  

अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ ची लेखी चाचणी गुण यादी 

सिंधुदुर्ग पोलीस शिपाई चालक भरती २०१९ – शारीरिक चाचणी गुण यादी 

PIMPRI CHINCHWAD POLICE CONSTABLE RECRUITMENT – 2019 OUTDOOR MARKS OF CANDIDATES

महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ जिल्हानिहाय निकाल – https://bit.ly/3keZKxh 


महत्वाचा अपडेट- 12600 पदांची पोलीस भरती लवकरच! – Police Bharti 2022 : RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

महत्वाचा अपडेट- 12600 पदांची पोलीस भरती लवकरच! – Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022


मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे आज १८ मे २०२२ रोजी पोलीस भरतीला सुरवात झाली आहे. आज गडचिरोली जिल्ह्यासाठी १३६ पदांची  नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. या अनुषंगाने अन्य जिल्हांनच्या जाहिराती सुद्धा लवकरच प्रकाशित होणे अपेक्षित आहे.  या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर प्राप्त करण्यासाठी RK COMPUTER RANGI शी संपर्कात राहा. 9767557246, 7821026932
EMAIL : rkcomputerrangi@gmail.com
roshankannake96@gmail.com
jaysewa1996@gmail.com




कोरोना काळात अनेक पोलिसांनी जीव गमावला आहे. अनेकजण सेवानिवृत्त झाले. अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसेच अपघात किंवा आजारपणामुळे काहींचा मृत्यू झाला. अनेकांना पदोन्नती मिळाली तर काहीजण विविध कारणांवरून निलंबित तथा बडतर्फ झाले. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलात सध्या १८ हजारांहून अधिक पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.

ग्रामीण पोलिसांची स्थिती 

  • एकूण पोलिस ठाणी- २५
  • अधिकारी-कर्मचारी- २६००
  • होमगार्ड- १८००

—-

शहर पोलिसांची स्थिती

  • एकूण पोलिस ठाणी- ७
  • अंदाजित अधिकारी-कर्मचारी – १५२४
  • होमगार्ड – ८०० ते ९००

अतिशय कमी मनुष्यबळात पोलिसांन अतिरिक्त काम करावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे प्रमाण, कामाचे बदलते स्वरूप व वालेला ताण लक्षात घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोलिसांची भरती होईल, अशी शक्यता आहे. सद्यस्थिती पाहता आगामी काळात भरती करावीच लागणार आहे.

Click here to Shopping with RK computer Rangi

कोरोना संकटाचा मुकाबला करताना लोकांचे जीव वाचायला हवेत या हेतूने पोलिसांनी रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा दिला. त्यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांत साजरे न झालेल्या सण-उत्सवाला, जयंती-मिरवणुकीवेळी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागली. दैनंदिन काम करतानाच पोलिसांनी सव्वादोन वर्षांत बहुतेकवेळा ना सुटी, ना रजा घेता केवळ ड्युटी करून त्यांची पॉवर दाखवून दिली. अनेकांना त्या काळात सुटी, रजा मिळत नाही.

  • देश मागील सव्वादोन वर्षांत कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी, संचारबंदीत बंदोबस्ताची भूमिका, गर्दी होणार नाही आणि गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिस बांधवांनी घेतली.
  • अतिवृष्टी, महापूर, कोरोनासह इतर संकटात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांनी कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावले, त्यांच्या कार्याला सलाम.
  • कोरोनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व राज्यपालांचे दौरे, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून होणारी आंदोलने, विविध मुद्द्यांवर निघालेले मोर्चे, उपोषणावेळीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी सांभाळली.
  • पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.
  • वर्षातून चारवेळा मोठ्या वाऱ्या असतात. त्यावेळीही पोलिस बंदोबस्त देतात.
  • भीमा-कोरेगावलाही दरवर्षी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते.
  • शिवजयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव (दसरा)अशावेळीही मोठा बंदोबस्त लागतो.
  • एसटी महामंडळाचे आंदोलन आणि आता भोंग्यांवरून वातावरण पेटले असून त्यासाठीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी चोख बजावली.
  • शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत आणि दैनंदिन कामकाज सांभाळत मागील सव्वादोन वर्षांत पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे सुटी, रजा मिळालेली नाही.
  • तरीही, ते कोणत्याही तणावाशिवाय बंदोबस्ताची ड्युटी सांभाळत आहेत.

कोरोनाच्या संकटात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे राहिले आहे. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतरही त्यांना वारी, यात्रा, जयंती, सण-उत्सव, मिरवणुका, मोर्चे, मेळावे, व्हीआयपींचे दौरे अशावेळी कोणताही तणाव न बाळगता पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्ताची ड्युटी करतात. त्यासोबतच दैनंदिन कामही चोखपणे बजावतात.

Maharashtra SRPF Bharti 2022 नोकरी ठिकाण: गडचिरोली.RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

Maharashtra SRPF Bharti 2022

Maharashtra SRPF Bharti 2022Maharashtra State Reserve Police Force Invites Application From 105 Eligible Candidates For Armed Police Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 05 June 2022. More Details About Maharashtra State Reserve Police Force Bharti 2022 Given Below. SRPF Recruitment 2022, SRPF Bharti 2022, Maharashtra State Reserve Police Force Recruitment 2022, Maharashtra SRPF Recruitment 2022, Maharashtra SRPF Bharti 2022, Maharashtra SRPF Recruitment 2022, Maharashtra State Reserve Police Force Bharti 2022, Maharashtra State Reserve Police Force Recruitment 2022

Click here to Shopping with RK computer Rangi

जाहिरात क्रमांक:

  • आशा-1/पो.भ.गट-13/सन2019-20/2022.

एकूण रिक्त पदे:

  • 105 पदे.

पदाचे नाव:

  • सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष).

शैक्षणिक पात्रता:

  • 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

उंचीछाती
165 से.मी.79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 25 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

Click here to Shopping with RK computer Rangi

फी:


प्रवर्ग
फी
खुला450/- रुपये.
मागासवर्गीय350/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • गडचिरोली.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ताअर्ज करण्याचा कालावधीतारीखवेळ
संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात बघा).अर्ज करण्याची सुरवात21 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जून 202206:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
अर्जइथे बघा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Click here to Shopping with RK computer Rangi


Gadchiroli Police Bharti 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

Gadchiroli Police Bharti 2022

Gadchiroli Police Bharti 2022Gadchiroli Police Invites Application From 136 Eligible Candidates For Police Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application 05 June 2022. More Details About Gadchiroli Police Recruitment 2022 Given Below. Gadchiroli Police Bharti 2022

Click here to Shopping with RK computer Rangi

जाहिरात क्रमांक:

  • पोअग/प्रलि/पो.भ.2019/2020.

एकूण रिक्त पदे:

  • 136 पदे.

पदाचे नाव:

  • पोलीस शिपाई.

शैक्षणिक पात्रता:

  • 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पुरुषमहिला
उंची165 से.मी.155 से.मी.
छाती79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 28 वर्षे.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

Click here to Shopping with RK computer Rangi

फी:

प्रवर्ग
फी
खुला450/- रुपये.
राखीव/ अनाथ350/- रुपये.

नोकरी ठिकाण:

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ता
अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
गडचिरोली जिल्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता.अर्ज करण्याची सुरवात21 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जून 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात व अर्जइथे बघा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...