Wednesday, March 23, 2022

SSC MTS Recruitment 2022 : 10 वी पास करा अर्ज.

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 7821026932 rkcomputerrangi@gmail.com


SSC MTS Recruitment 2022


        Staff Selection Commission Invites Application From Eligible Candidates For Multi Tasking Staff & Havaldar Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 April 2021. More Details About Staff Selection Commission Multi Tasking Staff Recruitment 2022 Given Below. SSC MTS Recruitment 2022, SSC MTS Bharti 2022, Staff Selection Commission Multi Tasking Staff Bharti 2022, Staff Selection Commission Multi Tasking Staff Recruitment 2022, Staff Selection Commission Multi Tasking Staff Bharti 2022

एकूण रिक्त पदे:

  • 3603+.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफमाहिती उपलब्ध नाही.
हवालदार (CBIC & CBN)3603

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी पास किंवा समतुल्य.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
मल्टी टास्किं स्टाफ18 ते 25 वर्षे.
हवालदार18 ते 27 वर्षे.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.
ओबीसी03 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी100/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWDफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात23 मार्च 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2022

परीक्षेची तारीख:

परीक्षातारीख
प्रवेशपत्र
Tier – I (CBT)जुलै 2022
Tier – II (वर्णनात्मक पेपर)

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

एमएएच-बी.एड.-एम.एड.-सीईटी २०२२ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 7821026932 rkcomputerrangi@gmail.com

एमएएच-बी.एड.-एम.एड.-सीईटी २०२२ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट


STARTED DATE : 19/03/2022


APLICATION END DATE : 07/04/2022


  1. उमेदवाराने शालेय विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे किंवा परीक्षेला बसणे (appear) आवश्यक आहे.

  2. माहितीपुस्तीकेत सुस्पष्ट सूचना दिल्या असूनही उमेदवाराने जर अपात्र असतांना अर्ज केला असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये त्याला समायोजित केल्या जाणार नाही.

  3. संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी पात्रता पदवी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातून उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

  4. दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

  5. शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.१०००/-

  6. महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ८००/-

  7. उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

  8. ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे.

  9. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

  10. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

  11. भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार जबाबदार आहेत.

  12. कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.

  13. कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

  14. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

  15. एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरू शकतो.

  16. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली आहे असे समजण्यात येईल








Wednesday, March 16, 2022

RCFL Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RCFL Recruitment 2022

RCFL Recruitment 2022Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Invites Application From 137 Eligible Candidates For Operator Trainee Chemical & Junior Fireman Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 28 March 2022. More Details About Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Recruitment 2022 Given Below. RCFL Recruitment 2022, Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Recruitment 2022, RCFL Bharti 2022, Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Bharti 2022


एकूण रिक्त पदे:

  • 137 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
ऑपरेटर (ट्रेनी केमिकल)133
जुनिअर फायरमन04

शैक्षणिक पात्रता:

  • ऑपरेटर (ट्रेनी केमिकल): 55% गुणांसह केमिकल विषयात पदवी + केमिकल ऑपरेटर विषयात NCVT किंवा 55% गुणांसह केमिकल इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजि विषयात डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
  • जुनिअर फायरमन: 10 वी + शासनमान्य राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र कडील अग्निशमन सर्टिफिकेट + 01 वर्षे अनुभव.
  • वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 29 वर्षे.
    ओबीसी03 वर्षे सूट.
    मागासवर्गीय05 वर्षे सूट.

    फी:

    प्रवर्ग
    फी
    खुला/ ओबीसी/ EWS700/- रुपये.
    मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PwBDफी नाही

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण भारत.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात14 मार्च 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख28 मार्च 2022

ESIC Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246 

ESIC Recruitment 2022

ESIC Recruitment 2022Employees State Insurance Corporation Invites Application From 93 Eligible Candidates For Security Officer/ Manager/ Superintendent Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 12 April 2022. More Details About Employees State Insurance Corporation Recruitment 2022 Given Below. ESIC Recruitment 2022, ESIC Bharti 2022, Employees State Insurance Corporation Bharti 2022, Employees State Insurance Corporation Recruitment 2022, Employees State Insurance Corporation Bharti 2022

कूण रिक्त पदे:

  • 93 पदे.

पदाचे नाव:

  •  सोशल सिक्युरिटी ऑफिसर/ मॅनेजर ग्रेड-II/ सुपरिंटेंडेंट.

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर (वाणिज्य/ कायदा/ व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य) + Office Suite आणि Database वापरासह संगणकाचे ज्ञान.
  • वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला21 ते 27 वर्षे.
    ओबीसी03 वर्षे सूट.
    मागासवर्गीय
    05 वर्षे सूट.

    फी:

    प्रवर्गफी
    खुला500/- रुपये.
    मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD250/- रुपये.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण भारत.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधीतारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात14 एप्रिल 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख12 एप्रिल 2022

Indian Army NCC Recruitment 2022RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

Indian Army NCC Recruitment 2022

Indian Army NCC Recruitment 2022Indian Army Invites Application From 55 Eligible Candidates For NCC Special Entry Scheme 52 Course – OCT 2022. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 April 2022. More Details About Indian Army NCC Recruitment 2022 Given Below. Indian Army NCC Bharti 2022, Indian Army NCC Special Entry Scheme Course 2022, Indian Army NCC Special Entry Scheme Course

एकूण रिक्त पदे:

  • 55 पदे.

कोर्सचे नाव:

  • NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2022 – 52 कोर्स.

पदाचे नाव व रिक्त पदे:

  • NCC स्पेशल एंट्री स्कीम.
पुरुष/ महिलारिक्त पदे
पुरुष50
महिला05

शैक्षणिक पात्रता:

  • NCC ‘C’ Certificate Holders: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे NCC मध्ये सेवा + NCC प्रमाणपत्र.
  • Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वयोमर्यादा:

    • 19 ते 25 वर्षे (जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2003 दरम्यान).

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण भारत.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात15 मार्च 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख13 एप्रिल 2022

Indian Navy Sailor Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

Indian Navy Sailor Recruitment 2022

Indian Navy Sailor Recruitment 2022Indian Navy Invites Application From 2500 Eligible Candidates For Sailor Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 05 April 2022. More Details About Indian Navy Sailor Recruitment 2022 Given Below. Indian Navy Sailor Bharti 2022, Indian Navy Sailor Recruitment 2022, Bhartiya Nausena Sailor Recruitment 2022, Bhartiya Nausena Sailor Bharti 2022, Bhartiya Nausena Sailor Recruitment 2022, Bhartiya Nausena Sailor Bharti 2022

एकूण रिक्त पदे:

  • 2500 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
सेलर (AA)500
सेलर (SSR)2000

शैक्षणिक पात्रता:

  • सेलर (AA): 60% गुणांसह गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण..
  • सेलर (SSR): गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण.
  • शारीरिक पात्रता:

    उंचीशारीरिक योग्यता चाचणी (PFT)
    157 से.मी.1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

    वयोमर्यादा:

    • जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण भारत.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात29 मार्च 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख05 एप्रिल 2022

Wednesday, March 9, 2022

Mahatransco Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

Mahatransco Recruitment 2022

Mahatransco Recruitment 2022Maharashtra State Electricity Transmission Company Limited Invites Application From 24 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date of Online Application is 21 March 2022. More Details About Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022 Given Below. Mahapareshan Recruitment 2022, Mahapareshan Bharti 2022, Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022, Mahatransco Recruitment 2022, Mahatransco Bharti 2022, Mahapareshan Bharti 2022, Mahapareshan Recruitment 2022

रजिस्ट्रेशन क्रमांक:

  • E09172700008.

एकूण रिक्त पदे:

  • 24 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस24

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).
  • वयोमर्यादा:

    • माहिती उपलब्ध नाही.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • यवतमाळ.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात08 मार्च 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख21 मार्च 2022

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज पाठवण्याचा पत्ता
    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड यवतमाळ – 445001.फॉर्म पाठवण्याची सुरवात08 मार्च 2022
    फॉर्म पाठवण्याची तारीख22 मार्च 2022

PNB Recruitment 2022- RK COMPUTER RANGI 9767557246


RK COMPUTER RANGI 9767557246

PNB Recruitment 2022

PNB Recruitment 2022Punjab National Bank Invites Application From 48 Eligible Candidates For Peon & Sweeper Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 16 March 2022. More Details About Punjab National Bank Recruitment 2022 Given Below. PNB Recruitment 2022, PNB Bharti 2022, Punjab National Bank Recruitment 2022, Punjab National Bank Bharti 2022, PNB Manager Recruitment 2022 

एकूण रिक्त पदे:

  • 48 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
शिपाई14
सफाई कामगार34

शैक्षणिक पात्रता:

  • शिपाई: 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी भाषेचे मुलभुत ज्ञान + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
  • सफाई कामगार: 10 वी अनुत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
  • वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 24 वर्षे.
    ओबीसी03 वर्षे सूट.
    मागासवर्गीय05 वर्षे सूट.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज मिळण्याचे व करण्याचा पत्ताअर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक – 422005.अर्ज करण्याची सुरवात07 मार्च 2022
    अर्ज पोचण्याची शेवटची तारीख16 मार्च 2022

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...