PNB Recruitment 2022
एकूण रिक्त पदे:
- 48 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
शिपाई | 14 |
सफाई कामगार | 34 |
शैक्षणिक पात्रता:
- शिपाई: 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी भाषेचे मुलभुत ज्ञान + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
- सफाई कामगार: 10 वी अनुत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
वयोमर्यादा:
प्रवर्ग वय खुला 18 ते 24 वर्षे. ओबीसी 03 वर्षे सूट. मागासवर्गीय 05 वर्षे सूट. फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक.
महत्वाच्या तारखा:
अर्ज मिळण्याचे व करण्याचा पत्ता अर्ज करण्याचा कालावधी तारीख मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक – 422005. अर्ज करण्याची सुरवात 07 मार्च 2022 अर्ज पोचण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI