Saturday, March 5, 2022

10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 1500 हून अधिक RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 

click here to online shopping with RK COMPUTER RANGI

10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 1500 हून अधिक रिक्त पदांची नवीन भरती | Indian Navy Bharti 2022

Indian Navy Bharti 2022



भारतीय नौदल नागरी भरती २०२२ साठी जाहीर केलेल्या रिक्त पदांपैकी काही रिक्त पदे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रवर्गांसाठी राखीव आहेत.

  • पदाचे नाव – ट्रेड्समन
    • कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
  • पदसंख्या – 1531 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Matriculation or Equivalent (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

Indian Navy Eligibility Criteria 

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

     

  • तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

     

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

     

  • तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

     

  • किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.

     

  • उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • तसेच उमेदवारांचे वय कट ऑफ तारखेनुसार १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

How to Apply For Indian Navy Application 2022

  • भारतीय नौदलाच्या नागरी ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार नौदलाच्या भरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in. नोंदणी करा.
  • नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज प्रक्रियेच्या तारखा नौदलातर्फे जाहिरातीत देण्यात आल्या नाहीत.
  • त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी भरती पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे.
JOB TITLEIndian Navy Tradesman Bharti 2022
या पदांसाठी भरती ट्रेडमन (Trade man) – एकूण जागा 1531 कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवट्रेडमन (Trade man) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडलेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी
अर्ज सुरु होण्याची तारीखऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For Indian Navy Bharti 2022

 PDF जाहिरात: https://cutt.ly/iPlKKU4 


No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...