Ordnance Factory Chandrapur Recruitment 2022
जाहिरात क्रमांक:
- 7526/HRDC/GA/TA/2022-23.
एकूण रिक्त पदे:
- 36 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
पदवीधर अप्रेंटिस | 06 |
टेक्निशियन अप्रेंटिस | 30 |
शैक्षणिक पात्रता:
- पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
- टेक्निशियन अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा:
- 14 वर्षे पूर्ण.
फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- चंद्रपूर.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा पत्ता अर्ज करण्याचा कालावधी तारीख Ordnance Factory Chanda, Chandrapur – 254043 अर्ज करण्याची सुरवात 23 फेब्रुवारी 2022 अर्ज पोचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI