Thursday, January 20, 2022

10 वी पास करा अर्ज : RK COMPUTER RANGI , ESIC Maharashtra Recruitment 2022

  • 10 वी पास करा अर्ज : RK COMPUTER RANGI 








ESIC Maharashtra Recruitment 2022



एकूण रिक्त पदे:

  • 594 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
अप्पर डिव्हिजन क्लर्क318
स्टेनोग्राफर18
मल्टि टास्किंग स्टाफ258

शैक्षणिक पात्रता:

  • अप्पर डिव्हिजन क्लर्क: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान.
  • स्टेनोग्राफर: 12 वी पास + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. + लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  • मल्टि टास्किंग स्टाफ: 10 वी पास किंवा समतुल्य.

वयोमर्यादा:

पदाचे नाववयवयाची सूट
अप्पर डिव्हिजन क्लर्क18 ते 27 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे सूट.

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.

स्टेनोग्राफर
मल्टि टास्किंग स्टाफ18 ते 25 वर्षे.

फी:

प्रवर्गफी
खुला500/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD250/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.


महत्वाचे संकेतस्थळ: https://www.myshopprime.com/rkshoppingcenterrang/jvemhr0

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
RK COMPUTER RANGI
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

https://www.myshopprime.com/rkshoppingcenterrang/jvemhr0

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात15 जानेवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख15 फेब्रुवारी 2022

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...