Tuesday, November 2, 2021

MPSC Recruitment 2021 RK COMPUTER RANGI 9767557246

 MPSC Recruitment 2021

RK COMPUTER RANGI 9767557246



जाहिरात क्रमांक:

  • 249/2021.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • 666 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:


पदाचे नावरिक्त पदे
सामान्य प्रशासन विभाग
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब)100
वित्त विभाग
राज्य कर निरीक्षक (गट-ब)190
गृह विभाग
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब)376

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

शारीरिक पात्रता पोलीस उपनिरीक्षक:

पुरुषमहिला
उंची165 से.मी.157 से.मी.
छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला19 ते 38 वर्षे.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी19 ते 31 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला394/- रुपये.
मागासवर्गीय294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:


अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात29 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख19 नोव्हेंबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Bharti 2021)RK COMPUTER RANGI

 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Bharti 2021)RK COMPUTER RANGI  


       IOCL Western Region Bharti 2021 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Bharti 2021)  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अप्रेंटिस  पदांच्या 1968 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

RK COMPUTER RANGI    

CONTACT : 9767557246                                         Email : roshankannake96@gmail.com

अर्ज प्रक्रिया

  • IOCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • करिअर वर जा आणि अर्ज करण्यासाठी पोस्ट निवडा.
  • ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
  • अर्जामध्ये संपूर्ण तपशील भरा.
  • कागदपत्रांच्या / प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  • शेवटी, ऑनलाईन अर्ज सबमिट करा.

 

  • पदाचे नाव –अप्रेंटिस
  • पद संख्या – 1968 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

रिक्त पदांचा तपशील IOCL Apprentice Vacancy 2021

Post NameNo of Vacancy
Trade Apprentice – Attendant Operator (Chemical Plant) Discipline – Chemical488
Trade Apprentice (Fitter) Discipline – Mechanical205
Trade Apprentice (Boiler) Discipline – Mechanical80
Technician Apprentice Discipline – Chemical362
Technician Apprentice Discipline – Chemical236
Technician Apprentice Discipline – Electrical285
Technician Apprentice Discipline Instrumentation117
Trade Apprentice Secretarial Assistant69
Trade Apprentice Accountant32
Trade Apprentice Data Entry Operator (Fresher Apprentices)53
Trade Apprentice Data Entry Operator (Skill Certificate Holders)41

How To Apply For IOCL Apprentice Bharti 2021 –

  • Interested candidates can visit the given link
  • Notification page will appear on the screen.
  • Check the eligibility and other details.
  • Click “apply online “option, register and fill the application form.
  • Upload the mentioned documents scan copies.
  • Click submit option and take a print out for reference.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात इथे पहा

RK COMPUTER RANGI    

CONTACT : 9767557246           Email : roshankannake96@gmail.com

१० वी /१२ वी पास उमेदवार करा अर्ज सीमा सुरक्षा दल भरती : RK COMPUTER RANGI

 

सीमा सुरक्षा दल भरती : 125 रिक्त जागांसाठी १० वी /१२ वी पास उमेदवार करा अर्ज

BSF Recruitment 2021

RK COMPUTER RANGI

CONTACT : 9767557246

Email : roshankannake96@gmail.com

        BSF Commandant Bharti 2021 : सीमा सुरक्षा दल द्वारे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ASI (DM Gde-III), HC सुतार, HC (प्लंबर), कॉन्स्टेबल (सिवरमन), कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (लाइनमन)” पदांच्या एकूण 72 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….


  • पदाचे नाव – ASI (DM Gde-III), HC सुतार, HC (प्लंबर), कॉन्स्टेबल (सिवरमन), कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (लाइनमन)
  • पद संख्या – 72 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – http://bsf.nic.in/


रिक्त पदांचा तपशील – Border Security Force Bharti 2021

Vacancy NameTotal Post
ASI {DM Gde-III)1
HC (Carpenter)4
HC (Plumber)2
Constable (Sewerman)2
Constable (Generator Operator)24
Constable (Generator Mechanic)28
Constable (Lineman)11

 

योग्यता – BSF Bharti Qualification Details

Vacancy NameQualification
ASI {DM Gde-III)10th Pass with Diploma/ ITI in Draftsman (Civil)/ Civil Engg.
HC (Carpenter)10th Pass with ITI in Carpenter Trade
HC (Plumber)10th Pass with ITI in Plumber Trade
Constable (Sewerman)10th Pass with experience in maintenance of sewerage
Constable (Generator Operator)10th Pass with ITI in Electrician/ Wireman/ Diesel Motor Mechanic OR 3 Years Experience
Constable (Generator Mechanic)10th Pass with ITI in Diesel/ Motor Mechanic OR 3 Years Experience.
Constable (Lineman)10th Pass with ITI in Electrical Wireman or Lineman OR 3 Years Experience

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात : इथे पहा 

RK COMPUTER RANGI

CONTACT : 9767557246

Email : roshankannake96@gmail.com

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...