Tuesday, November 2, 2021

MPSC Recruitment 2021 RK COMPUTER RANGI 9767557246

 MPSC Recruitment 2021

RK COMPUTER RANGI 9767557246



जाहिरात क्रमांक:

  • 249/2021.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • 666 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:


पदाचे नावरिक्त पदे
सामान्य प्रशासन विभाग
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब)100
वित्त विभाग
राज्य कर निरीक्षक (गट-ब)190
गृह विभाग
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब)376

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

शारीरिक पात्रता पोलीस उपनिरीक्षक:

पुरुषमहिला
उंची165 से.मी.157 से.मी.
छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला19 ते 38 वर्षे.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी19 ते 31 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला394/- रुपये.
मागासवर्गीय294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:


अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात29 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख19 नोव्हेंबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...