Thursday, August 11, 2022

खुशखबर!! 9 नोव्हेंबरपर्यंत राज्य पोलीस दलात 29 हजार पदे भरणार!!- Police Bharti 2022 UpdateRK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

खुशखबर!! 9 नोव्हेंबरपर्यंत राज्य पोलीस दलात 29 हजार पदे भरणार!!- Police Bharti 2022 Update

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 : Maharashtra Police Department will be recruited 29 thousand posts until November 9. There are a total of 29 thousand 401 posts vacant including Officers, and employees in the Maharashtra Police Department. The Police Recruitment 2022 will be soon. For more details about Maharashtra Police Department Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. आजघडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी ५ जुलै २०२२ राेजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे ‘वास्तव’ उघड झाले आहे. 

 पोलीस दलातील कामकाज सुधारावे, या अनुषंगाने काेपरगाव (जि. अहमदनगर) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली हाेती. काेराेना संकटामुळे या याचिकेवरील सुनावणी दाेन वर्षे लांबली. आता २५ जुलै २०२२ राेजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एम. एस. कर्णिक यांनी त्यावर सुनावणी करताना पाेलीस दलातील रिक्त जागांबाबत ९ नाेव्हेंबरला शासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या तारखेपर्यंत किती जागा भरल्या व उर्वरित जागा केव्हा भरणार, याची माहिती शपथपत्राद्वारे मागण्यात आली आहे.

पोलीस भरती 2022 नवीन टेस्ट सिरीज 

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस 

पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 

Police Recruitment Vacancy 2022

Maharashtra Police Bharti 2022

या याचिकेच्या अनुषंगाने गृहविभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती उघड केली. राज्य पाेलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकूण ४३ वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यासाठी एकूण दोन लाख १९ हजार ७७६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्यात एक लाख लाेकसंख्येमागे १९८ पाेलीस उपलब्ध हाेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १७४ पाेलीस उपलब्ध हाेत आहेत. वेळेत पदाेन्नती दिली जात नसल्यानेही रिक्त पदे वाढत आहेत. काेराेनापूर्वी पाेलीस दलात पाच टक्के पदे रिक्त हाेती. काेराेनानंतर ही टक्केवारी १३ वर पाेहाेचली आहे.

काय आहेत याचिकेतील मुद्दे?

  • वाहने अद्ययावत द्या
  • यंत्रणा सक्षम करा
  • तपासासाठी स्वतंत्र पाेलीस यंत्रणा असावी
  • सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करावी
  • पाेलीस ठाण्यात सीसीटीव्ही असावे
  • शस्त्रे अद्ययावत असावीत
  • पाेलिसांकडे इलेक्ट्रिक गन (केवळ शाॅक देऊन बेशुद्ध करणारी बुलेट) असावी
  • पाेलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध याेजना असाव्यात
  • आदी मागण्यांकडे या याचिकेतून लक्ष वेधले आहे

 

 

 

MPSC Group C Recruitment 2022RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

MPSC Group C Recruitment 2022

MPSC Group C Recruitment 2022Maharashtra Public Service Commission Invites Application From 587 Eligible Candidates For Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2022. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 22 August 2022. More Details About Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2022 Given Below. MPSC Group C Recruitment 2022, MPSC Group C Bharti 2022, Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2022

जाहिरात क्रमांक:

  • 077/2022.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा 2022.

एकूण रिक्त पदे:

  • 228 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
उद्योग निरीक्षक06
दुय्यम निरीक्षक09
कर सहाय्यक481
लिपिक टंकलेखक (मराठी)81
लिपिक टंकलेखक (इंग्रजी)10

शैक्षणिक पात्रता:

  • उद्योग निरीक्षक: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  • दुय्यम निरीक्षक: पदवीधर.
  • कर सहाय्यक: पदवीधर + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लिपिक टंकलेखक (मराठी): पदवीधर + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • लिपिक टंकलेखक (इंग्रजी): पदवीधर + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

दुय्यम निरीक्षक पदासाठी शारीरिक पात्रता:

पुरुषमहिला
उंची165 से.मी.155 से.मी.
छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
वजन50 कि.ग्रॅ.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला394/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात01 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख22 ऑगस्ट 2022

परीक्षेची तारीख:

परीक्षातारीख
पूर्व परीक्षा05 नोव्हेंबर 2022
मुख्य परीक्षा

SSC CPO Recruitment 2022RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

SSC CPO Recruitment 2022

SSC CPO Recruitment 2022Staff Selection Commission Invites Application From 4300 Eligible Candidates For Sub-Inspector Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 August 2022. More Details About Staff Selection Commission Commission Central Police Organization Recruitment 2022 Given Below. SSC CPO Bharti 2022, SSC CPO Recruitment 2022, Staff Selection Commission Commission Central Police Organization Recruitment 2022, Staff Selection Commission Commission Central Police Organization Bharti 2022

परीक्षेचे नाव:

  • दिल्ली पोलीस आणि CAPF मधील उपनिरीक्षक परीक्षा 2022.

एकूण रिक्त पदे:

  • 4300 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
 उपनिरीक्षक (कार्यकारी)  (पुरुष) – दिल्ली पोलिस228
उपनिरीक्षक (कार्यकारी) (महिला) – दिल्ली पोलिस112
उपनिरीक्षक (GD) – CAPF3960

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला20 ते 25 वर्षे.
    ओबीसी
    03 वर्षे सूट.
    मागासवर्गीय
    05 वर्षे सूट.

    फी:

    प्रवर्ग
    फी
    खुला/ ओबीसी100/- रुपये.
    मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिकफी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण भारत.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात10 ऑगस्ट 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख30 ऑगस्ट 2022

Indian Air Force Recruitment 2022 ) .RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

Indian Air Force Recruitment 2022

Indian Air Force Recruitment 2022Indian Air Force Invites Application From 152 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 15 August 2022. More Details About Indian Air Force Recruitment 2022 Given Below. IAF Recruitment 2022, IAF Bharti 2022, Indian Air Force Bharti 2022, Indian Air Force Recruitment 2022, Indian Air Force Bharti 2022, IAF Recruitment 2022, IAF Bharti 2022 

एकूण रिक्त पदे:

  • 152 पदे.

कोर्सचे नाव:

  • एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (ATP03) 2022.

पदाचे नाव व रिक्त पदे:

ट्रेडरिक्त पदेट्रेडरिक्त पदे
टर्नर16मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट)15
मशिनिस्ट18पेंटर जनरल10
मशिनिस्ट ग्राइंडर12डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर03
शीट मेटल वर्कर वेल्डर22पॉवर इलेक्ट्रिशियन12
इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट15TIG/ MIG वेल्डर06
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)06क्वालिटी ॲश्युरन्स असिस्टंट08
कारपेंटर05केमिकल लॅब असिस्टंट04

शैक्षणिक पात्रता:

  • 50% गुणांसह 10 वी/ 12 वी उत्तीर्ण + 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.
  • वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला14 ते 21 वर्षे.
    ओबीसी03 वर्षे सूट.
    मागासवर्गीय05 वर्षे सूट.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • चंडीगड.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात05 ऑगस्ट 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑगस्ट 2022

NHM Palghar Recruitment 2022RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

NHM Palghar Recruitment 2022

NHM Palghar Recruitment 2022National Health Mission Palghar Invites Application From 81 Eligible Candidates For Medical Officer, MPW & Staff Nurse Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 08 August 2022. More Details About National Health Mission Palghar Recruitment 2022 Given Below. NHM Palghar Recruitment 2022, National Health Mission Palghar Recruitment 2022, NHM Palghar Bharti 2022, National Health Mission Palghar Bharti 2022

एकूण रिक्त पदे:

  • 81 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
वैद्यकीय अधिकारी27
MPW (पुरुष)27
स्टाफ नर्स27

शैक्षणिक पात्रता:

  • वैद्यकीय अधिकारी: MBBS.
  • MPW (पुरुष): 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
  • स्टाफ नर्स: GNM/ B.Sc (नर्सिंग).
  • वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 38 वर्षे.
    मागासवर्गीय
    05 वर्षे सूट.
    वैद्यकीय अधिकारी (निवृत्त शासकीय अधिकारी)70 वर्षे.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • पालघर.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा पत्ताअर्ज करण्याचा कालावधीतारीखवेळ
    नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.अर्ज करण्याची सुरवात29 जुलै 2022
    10:00 AM
    अर्ज करण्याची शेवटची तारीख08 ऑगस्ट 2022
    05:00 PM

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...