NHM Palghar Recruitment 2022
एकूण रिक्त पदे:
- 81 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
वैद्यकीय अधिकारी | 27 |
MPW (पुरुष) | 27 |
स्टाफ नर्स | 27 |
शैक्षणिक पात्रता:
- वैद्यकीय अधिकारी: MBBS.
- MPW (पुरुष): 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
- स्टाफ नर्स: GNM/ B.Sc (नर्सिंग).
वयोमर्यादा:
प्रवर्ग वय खुला 18 ते 38 वर्षे. मागासवर्गीय 05 वर्षे सूट. वैद्यकीय अधिकारी (निवृत्त शासकीय अधिकारी) 70 वर्षे. फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- पालघर.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा पत्ता अर्ज करण्याचा कालावधी तारीख वेळ नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर. अर्ज करण्याची सुरवात 29 जुलै 2022 10:00 AM अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2022 05:00 PM
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI