नमस्कार, मी RK, RK COMPUTER RANGI मध्ये आपले स्वागत आहे. सध्या चे युग हे डिजिटल युग आहे. आणि या युगात प्रत्येक व्यक्ती काम मिळवण्यासाठी किंवा नोकरी च्या शोधात फिरत असतो. प्रत्येकाचे जीवन हे व्यस्त आहे यामध्ये बऱ्याच लोकांना नोकरी योग्य माहिती व त्या संदर्भातील पुरेपूर माहिती हवी असते. आपल्या या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या अपडेट देण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी व नोकरभरती विषयी माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी RK COMPUTER नेहमी प्रयत्नशील राहील.
Sunday, April 10, 2022
. कम और छोटे कपड़ों को जायज, और कुछ भी पहनने की स्वतंत्रता का बचाव करते हुए, पुरुषों की गन्दी सोच और खोटी नीयत का दोष बतला रही थी.!!
३१ जुलै पर्यंत PM Kisan KYC करा. , नाहीतर पुढील हप्ता विसरा........ PM Kisan योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै वाचा सविस्तर (RK COMPUTER RANGI)
३१ जुलै पर्यंत PM Kisan KYC करा. , नाहीतर पुढील हप्ता विसरा........ PM Kisan योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै
PM Kisan : मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र शासनाने या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक करून दिले आहे. आता या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी या गोष्टीची खबरदारी बाळगावी लागणार आहे
=========================================================================
पीएम किसान सम्मान निधि ई-केवायसी करण्याच्या नियमात बदल
- आता या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी या गोष्टीची खबरदारी बाळगावी लागणार आहे अन्यथा त्यांना असुविधेचा सामना करावा लागू शकतो.
- वास्तविक, गेल्या काही महिन्यांपूर्वी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक केले होते.
- यामुळे या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या फोनवरून घरी बसून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता या योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या मोबाईलवरुन केवायसी करता येणे अशक्य आहे.
- आता मोबाईल द्वारे ई-केवायसी करता येणार नाही. म्हणजेच आता ई-केवायसी करण्यासाठी, लाभार्थ्यांना आपल्या आधारसह जिथे शेतकऱ्यांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करावे लागेल. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर नुकत्याच काही दिवसापूर्वी ई-केवायसीशी संबंधित एक सूचना देण्यात आली आहे.
- या वेबसाईटवर ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भात एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, ओटीपी आधारित eKYC प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली आहे.
- यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे केवायसी करता येणार नाही. असे असले तरी ही सेवा काही काळापुरती तात्पुरती स्थगित केली गेली आहे. यामुळे ही सेवा लवकरच बहाल केली जाऊ शकते.
- मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. आधी यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च शेवटची तारीख ठेवली होती मात्र शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख सरकारने नुकतीच वाढवली आहे.
- आता या योजनेसाठी ई-केवायसी करण्याकरता 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाची बाब म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 11 व्या हफ्ता लवकरच वितरित केला जाणार आहे.
- यासाठी लवकरच सरकारद्वारे तारीख जारी केली जाणार आहे. 11व्या हफ्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई-केवासी मध्ये ३१ मे पर्यंत मुदतवाढ
NEET UG : National Eligibility cum Entrance Test RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)
NEET UG 2022
परीक्षेचे नाव:
- NEET (UG) – 2022.
शैक्षणिक पात्रता:
- 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology/ Biotechnology).
वयोमर्यादा:
- जन्म 31 डिसेंबर 2005 च्या आधी.
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | 1600/- रुपये. |
ओबीसी/ EWS | 1500/- रुपये. |
मागासवर्गीय/ PH/ Transgender | 900/- रुपये. |
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 06 एप्रिल 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 मे 2022 |
JOB UPDATES
आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...

-
TATA ग्रुपचा मेगा प्लान!! 3 हजार जणांना मिळणार रोजगार TATA Group Mega Bharti By Prachita Z On ago 2 hours Last updated Feb 24, 2022...
-
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) MHT CET PCM ग्रुपचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड
-
महाभरती सराव पेपर ५७ MahaBharti Practice Paper 57 BY : RK COMPUTER RANGI महाभरती सराव पेपर ५७