RK COMPUTER RANGI
CONTACT 9767557246
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत ‘405’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!
TMC Bharti 2022-23
RK COMPUTER RANGI
TMC (Tata Memorial Centre) has published new recruitment notification from the respective department for the 405 vacant posts of “Lower Division Clerk, Attendant, Trade Helper, Nurse”. Interested and eligible candidates can apply online before the 10th of January 2023. The official website of TMC Mumbai is tmc.gov.in. More details are as follows:-
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क, अटेंडंट, ट्रेड हेल्पर, नर्स पदांच्या एकूण 405 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क, अटेंडंट, ट्रेड हेल्पर, नर्स
पदसंख्या – 405 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा –
लोअर डिव्हिजन क्लर्क – 27 वर्षे
अटेंडंट – 25 वर्षे
ट्रेड हेल्पर – 25 वर्षे
नर्स ‘A’ – 30 वर्षे
नर्स ‘B’ – 35 वर्षे
नर्स ‘C’ – 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी
TMC Vacancy 2022-23
Educational Qualification For TMC Mumbai Bharti 2022-23
Salary Details For TMC Bharti 2023
How to Apply For TMC Mumbai Recruitment 2022-23
उमेदवारांना खालील उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
उमेदवारांनी त्यांची उमेदवारी फक्त “ऑनलाइन अर्ज” द्वारे पाठविली पाहिजे. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना फॉर्ममध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Tata Memorial Centre Mumbai Bharti 2022-23
निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी यांचा समावेश असेल
परीक्षा फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल.
लेखी परीक्षेत मिळालेले गुण गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जातील.
सदर भारतीकरिता अधिक माहिती tmc.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
उज्या उमेदवारांना मुलाखत / लेखी परीक्षा / कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल त्यांनी मूळ कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.