Sunday, August 22, 2021

(MSSC) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 7000 जागा भरती 2020 Update (भरती होणार नाही) भरती अपडेट : RK COMPUTER RANGI

 (MSSC) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 7000 जागा भरती 2020 Update (भरती होणार नाही)

भरती अपडेट : RK COMPUTER RANGI

(MSSC) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 7000 जागा भरती 2020 

{ News Update} (भरती होणार नाही)

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 7000 पुरुष रक्षक या पदांकरिता 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 7000 जागा भरती 2020 

दिनांक 25/2/2020 रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये आणि अधिकृत वेबसाईट mahasecurity.gov.in 

वर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.









या भरतीवर 18/ 08 /2021 रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा तर्फे प्रसिद्धीपत्रक 

प्रसारित करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रशासकीय कारणास्तव सदर 7000 

सुरक्षा रक्षक पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. महामंडळातर्फे 

स्पष्ट कारणे सांगण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2020 मध्ये फॉर्म भरलेल्या 

सर्व उमेदवारांना भरती प्रक्रिया शुल्क(Application fees) परत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

“भरती प्रक्रिया रद्द झाल्या बद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा”


JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...