Wednesday, March 24, 2021

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती

 महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती

WCD Recruitment 2021


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य/ अध्यक्ष पदांच्या एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

RK COMPUTER RANGI 9767557246


WCD Recruitment 2021 Details

विभागाचे नावमहिला व बाल विकास विभाग
पदाचे नावसदस्य/ अध्यक्ष
पद संख्या206 पदे
नोकरी ठिकाणमहाराष्ट्रातील जिल्हे
वयोमर्यादा35 वर्षे
अर्ज पद्धतीऑफलाईन
पत्ता
जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in

Eligibility Criteria For Mahila Bal Vikas Vibhag Recruitment

शैक्षणिक पात्रताGraduation / PG Degree / Diploma

Vacancy Details

सदस्य/ अध्यक्ष206 पदे

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख24 मार्च 2021

Important Links

PDF जाहिरात
http://bit.ly/3cjL9eP 

http://bit.ly/3rA7QBY

अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

पुणे महिला व बाल विकास विभाग भरती 2021 – नवीन जाहिरात

पुणे महिला व बाल विकास विभाग भरती 2021 – नवीन जाहिरात

WCD Pune Bharti 2021

 


(RK COMPUTER RANGI 9767557246)


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य/ अध्यक्ष पदांच्या एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

RK COMPUTER RANGI 9767557246

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti Recruitment 2021 Details

विभागाचे नावमहिला व बाल विकास विभाग, पुणे
पदाचे नावअध्यक्ष व सदस्य
पद संख्या2 पदे
नोकरी ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 29/2, गुलमर्ग पार्क सोसायटी, विजय बेकरी, सोमवार पेठ, पुणे – 05
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in

Eligibility Criteria For WCD Pune Recruitment

शैक्षणिक पात्रता— 

Vacancy Details

अध्यक्ष व सदस्य2 पदे

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख29 मार्च 2021

Important Links


PDF जाहिरात
http://bit.ly/3cjL9eP 

http://bit.ly/3rA7QBY

अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...