Saturday, June 5, 2021

भारतीय सैन्यात महिला भरती सुरू - सुवर्णसंधी (RK COMPUTER RANGI)

भारतीय सैन्यात महिला भरती सुरू - सुवर्णसंधी

  👉इंडियन आर्मी रिक्रुटमेंट👈RK COMPUTER RANGI👇

9767557246

Email : roshankannake96@gmail.com

भारतीय सेना अंतर्गत सैनिक पदाकरिता एकूण 100  रिक्त जागांकरिता इच्छुक  उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने  अर्र्ज मागविण्यात येत आहे. 

अर्ज सुरु होण्याची तारीख 6/06/2021  

व अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/6/2021

पदाचे नाव :  सैनिक

 पदसंख्या :  100

 शैक्षणिक पात्रता : 45 टक्के गुणांसह इयत्ता दहावी पास

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 जून 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2021 आहे.
  • भरती मेळाव्याचे ठिकाण: अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे & शिलाँग.



JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...