BNCMC Recruitment 2022
RK COMPUTER RANGI.9767557246
एकूण रिक्त पदे:
- 49 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
स्टाफ नर्स | 30 |
लॅब टेक्निशियन | 19 |
शैक्षणिक पात्रता:
- स्टाफ नर्स: 12 वी पास + GNM/ B.Sc (नर्सिंग) + MNC नोंदणी.
- लॅब टेक्निशियन: B.Sc + DMLT.
वयोमर्यादा:
प्रवर्ग वय सर्व प्रवर्ग 65 वर्षे. निवृत्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी 70 वर्षे फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- भिवंडी निजामपूर शहर.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा पत्ता अर्ज करण्याचा कालावधी तारीख वेळ भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैद्यकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला भिवंडी. अर्ज करण्याची सुरवात 04 फेब्रुवारी 2022 10:30 AM अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 05:00 PM
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI