RMVS Recruitment 2022
RK COMPUTER RANGI 9767557246
एकूण रिक्त पदे:
- 07 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
समन्वयक | 01 |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
मदतनीस | 01 |
प्रकल्प सहाय्यक | 02 |
संगणक सहाय्यक | 02 |
शैक्षणिक पात्रता:
- समन्वयक: द्युतीय श्रेणी सह मराठी वाङ्मय व भाषा किंवा मराठी भाषेशी संबंधित भाषाविज्ञान विषयातील पदवी + संगणकाचे ज्ञान आणि युनिकोड वापराचे ज्ञान.
- डेटा एन्ट्री ऑपरेटर: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान.
- मदतनीस: 12 वी पास + MS-CIT + संगणकावर मराठी वापरण्याचे ज्ञान.
- प्रकल्प सहाय्यक: मराठी विषयातील पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी विषयातील प्रभुत्व + संगणकाचे सर्टिफिकेट.
- संगणक सहाय्यक: कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात इंजिनीअरिंग पदवी/ कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात B.Sc/ BCA/ BCS + वेब डेव्हलपमेंट मधील 01 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
प्रवर्ग वय खुला 18 ते 38 वर्षे. मागासवर्गीय 05 वर्षे सूट. फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- मुंबई.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा पत्ता – E-Mail अर्ज करण्याचा कालावधी तारीख rmvsmumbai@gmail.com अर्ज करण्याची सुरवात 03 फेब्रुवारी 2022 अर्ज पोचण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ जाहिरात अधिकृत वेबसाईट सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI