Sainik School Chandrapur Recruitment 2022
RK COMPUTER RANGI 9767557246
एकूण रिक्त पदे:
- 10 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 01 |
प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGT) | 06 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 03 |
शैक्षणिक पात्रता:
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी + 50% गुणांसह B.Ed किंवा हिंदी विषयासह B.Ed + CTET/ STET/ NET/ SLET.
- प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGT): संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed किंवा संबंधित पात्रता (कृपया जाहिरात बघा).
- प्रयोगशाळा सहाय्यक: संबंधित विषयात 12 वी पास किंवा समतुल्य.
वयोमर्यादा:
पदाचे नाव वय प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 21 ते 35 वर्षे. प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGT) 21 ते 40 वर्षे. प्रयोगशाळा सहाय्यक 21 ते 35 वर्षे. फी:
प्रवर्ग फी खुला/ ओबीसी 500/- रुपये. मागासवर्गीय 250/- रुपये. नोकरी ठिकाण:
- चंद्रपूर.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 फेब्रुवारी 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटहत्वाचे संकेतस्थळ: जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ जाहिरात इथे बघा ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा अधिकृत वेबसाईट इथे बघा सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
22 फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI