Saturday, December 25, 2021

RK COMPUTER RANGI. 9767557246 MPSC Recruitment 2021

MPSC Recruitment 2021

MPSC Recruitment 2021Maharashtra Public Service Commission Invites Application From 900 Eligible Candidates For Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 11 January 2022. More Details About Maharashtra Public Service Commission Recruitment 2021 Given Below. MPSC Recruitment 2021, MPSC Bharti 2021, Maharashtra Public Service Commission Recruitment 2021, Maharashtra Public Service Commission Bharti 2021                                

RK COMPUTER RANGI. 9767557246

जाहिरात क्रमांक:

  • 269/2021.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • 900 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग
उद्योग निरीक्षक (गट-क)103
गृह विभाग
दुय्यम निरीक्षक (गट-क)114
वित्त विभाग
तांत्रिक सहाय्यक  (गट-क)14
कर सहाय्यक (गट-क)117
सामान्य प्रशासन विभाग
लिपिक-टंकलेखक – मराठी (गट-क)473
लिपिक-टंकलेखक – इंग्रजी (गट-क)79

शैक्षणिक पात्रता:

  • उद्योग निरीक्षक: स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी सलंग्न असलेल्या (वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयनव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञान मधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी (पदविका/ पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील पात्र असतील).
  • दुय्यम निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
  • तांत्रिक सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
  • कर सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लिपिक-टंकलेखक – मराठी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लिपिक-टंकलेखक – इंग्रजी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र. 
  • शारीरिक पात्रता दुय्यम निरीक्षक पदासाठी:

    पुरुषमहिला
    उंची165 से.मी.155 से.मी.
    छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

    वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 38 वर्षे.
    मागासवर्गीय/ अनाथ
    05 वर्षे सूट.

    फी:

    प्रवर्गफी
    खुला394/- रुपये.
    मागासवर्गीय/ अनाथ294/- रुपये.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण महाराष्ट्र.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधीतारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात22 डिसेंबर 2021
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जानेवारी 2022

    महत्वाचे संकेतस्थळ:

    जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
    जाहिरातइथे बघा
    ऑनलाईन अर्ज
    अधिकृत वेबसाईट

    सूचना:

    • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...