RK COMPUTER RANGI 9767557246
Bombay High Court Recruitment 2021
एकूण रिक्त पदे:
- 206 पदे.
पदाचे नाव:
- लिपिक.
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. I.T.I. किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स (GCC-TBC) + MS-CIT किंवा समतुल्य.
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 38 वर्षे. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
फी:
- 25 रुपये/-.
नोकरी ठिकाण:
- मुंबई व औरंगाबाद.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी | तारीख | वेळ |
---|---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 23 डिसेंबर 2021 | 11:00 AM |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 जानेवारी 2021 | 05:00 PM |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात | महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | |
अधिकृत वेबसाईट |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI