DNHDD Bharti 2022
UT Administration Samagra Shiksha Recruitment 2022– शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक” पदाच्या 266 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषया मध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….
- पदाचे नाव – प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक
- पद संख्या – 266 जागा
- शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ई-मेल
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2022.
शैक्षणिक पात्रता – UT Administration Dadra & Nagar Haveli Recruitment 2022 Job Qualification
सहाय्यक शिक्षक (Primary Teacher) Senior Secondary (class XII pass) with at least 50% marks and 2 years Diploma in Elementary Education (by whatever name known), Graduation with at least 50% Bachelor or Education (B. Ed.) उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक B.A/ B.Sc/ B.Com वेतन – UT Administration Samagra Shiksha Vacancy 2022
सहाय्यक शिक्षक Rs 22000 उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक Rs 23000
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI