Thursday, July 28, 2022

MHT CET PCM ग्रुपचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

MHT CET PCM ग्रुपचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

MHT-CET Exam Admit Card


🙏RK COMPUTER RANGI🙏

MHT-CET Exam Admit Card: The admit card has been declared for MHT CET PCM Group Exam. The exam will be conducted on the 5th of August 2022. Click on the below link to download the hall tickets.

💁click here to online shopping with rk computer rangi

अभियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्‍त्र (बी.फार्मसी) यांसह बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षा घेतली जाणार आहे. यापैकी पीसीएम ग्रुपच्‍या परीक्षेला ५ ऑगस्‍टपासून सुरवात होणार आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.२६) प्रवेशपत्र (ॲडमिटकार्ड) उपलब्‍ध करून दिलेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करा.


CLICK HERE TO DOWNLOAD ADMIT CARD : RK COMPUTER RANGI


  • विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांच्‍या संदर्भात सीईटी सेलतर्फे सूचना जारी केलेल्‍या आहेत.
  • परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रवेशपत्राची आवश्‍यकता असणार आहे.
  • टप्‍याटप्‍याने सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमांचे प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाते आहेत.
  • एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी प्रवि💬ष्ट होत असतात. भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व जीवशास्‍त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
  • यापैकी पीसीएम ग्रुपची परीक्षा ५ ते ११ ऑगस्‍ट या कालावधीत घेतली जाईल.
  • १२ ते २० ऑगस्‍ट या कालावधीत होणाऱ्या पीसीबी ग्रुपच्‍या परीक्षेसाठी २ ऑगस्‍टपासून प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...