सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2019-20 शारीरिक चाचणीकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर!!
SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022
Armed Police Shipai Recruitment 2019-20 – Selection list
SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022: The provisional selection list for the physical test has been declared for Armed Police Shipai Recruitment 2019-20. This list is a temporary selection list for the physical test. However, this selection list should not be considered as a final list. Click on the below link to download the list.
click here to online shopping with rk computer rangi
RK COMPUTER RANGI JOB UPDATE : 9767557246
सदरची यादी ही शारीरिक चाचणी तात्पुरती निवड यादी असुन, यादीबाबत काही आक्षेप असल्यास किंवा तांत्रीक अडचणीमुळे यादीमध्ये बदल होऊ शकतो. तरी सदर निवड यादीला अंतिम यादी म्हणुन ग्राह्य धरण्यात येऊ नये. उमेदवाराने त्यांची संपुर्ण माहिती तपासुन (आवेदन/बैठक क्रमांक, उमेदवाराचे संपुर्ण नाव, जन्म दिनांक, शैक्षणिक अर्हता, प्रवर्ग, समांतर आरक्षण, पेपर क्र.1 मध्ये मिळालेले गण) आक्षेप असल्यास तक्रार निवारण केंद्र, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड, नागपूर येथील परिसर) येथे प्रत्यक्ष लेखी स्वरुपात आक्षेप नोंदविण्यात यावे.
प्रत्यक्ष लेखी स्वरुपात तात्पुरती निवड यादीबाबत आक्षेप नोंदविण्याकरीता दिनांक 11 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. सदर मुदतीनंतर येणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
यादी पाहण्याकरिता पुढील लिंक वर क्लिक करा. तात्पुरती निवड यादी
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI