Wednesday, March 16, 2022

Indian Navy Sailor Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

Indian Navy Sailor Recruitment 2022

Indian Navy Sailor Recruitment 2022Indian Navy Invites Application From 2500 Eligible Candidates For Sailor Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 05 April 2022. More Details About Indian Navy Sailor Recruitment 2022 Given Below. Indian Navy Sailor Bharti 2022, Indian Navy Sailor Recruitment 2022, Bhartiya Nausena Sailor Recruitment 2022, Bhartiya Nausena Sailor Bharti 2022, Bhartiya Nausena Sailor Recruitment 2022, Bhartiya Nausena Sailor Bharti 2022

एकूण रिक्त पदे:

  • 2500 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
सेलर (AA)500
सेलर (SSR)2000

शैक्षणिक पात्रता:

  • सेलर (AA): 60% गुणांसह गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण..
  • सेलर (SSR): गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण.
  • शारीरिक पात्रता:

    उंचीशारीरिक योग्यता चाचणी (PFT)
    157 से.मी.1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

    वयोमर्यादा:

    • जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण भारत.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात29 मार्च 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख05 एप्रिल 2022

Wednesday, March 9, 2022

Mahatransco Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

Mahatransco Recruitment 2022

Mahatransco Recruitment 2022Maharashtra State Electricity Transmission Company Limited Invites Application From 24 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date of Online Application is 21 March 2022. More Details About Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022 Given Below. Mahapareshan Recruitment 2022, Mahapareshan Bharti 2022, Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022, Mahatransco Recruitment 2022, Mahatransco Bharti 2022, Mahapareshan Bharti 2022, Mahapareshan Recruitment 2022

रजिस्ट्रेशन क्रमांक:

  • E09172700008.

एकूण रिक्त पदे:

  • 24 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस24

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).
  • वयोमर्यादा:

    • माहिती उपलब्ध नाही.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • यवतमाळ.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात08 मार्च 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख21 मार्च 2022

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज पाठवण्याचा पत्ता
    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड यवतमाळ – 445001.फॉर्म पाठवण्याची सुरवात08 मार्च 2022
    फॉर्म पाठवण्याची तारीख22 मार्च 2022

PNB Recruitment 2022- RK COMPUTER RANGI 9767557246


RK COMPUTER RANGI 9767557246

PNB Recruitment 2022

PNB Recruitment 2022Punjab National Bank Invites Application From 48 Eligible Candidates For Peon & Sweeper Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 16 March 2022. More Details About Punjab National Bank Recruitment 2022 Given Below. PNB Recruitment 2022, PNB Bharti 2022, Punjab National Bank Recruitment 2022, Punjab National Bank Bharti 2022, PNB Manager Recruitment 2022 

एकूण रिक्त पदे:

  • 48 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
शिपाई14
सफाई कामगार34

शैक्षणिक पात्रता:

  • शिपाई: 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी भाषेचे मुलभुत ज्ञान + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
  • सफाई कामगार: 10 वी अनुत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
  • वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 24 वर्षे.
    ओबीसी03 वर्षे सूट.
    मागासवर्गीय05 वर्षे सूट.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज मिळण्याचे व करण्याचा पत्ताअर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक – 422005.अर्ज करण्याची सुरवात07 मार्च 2022
    अर्ज पोचण्याची शेवटची तारीख16 मार्च 2022

Saturday, March 5, 2022

10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 1500 हून अधिक RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 

click here to online shopping with RK COMPUTER RANGI

10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 1500 हून अधिक रिक्त पदांची नवीन भरती | Indian Navy Bharti 2022

Indian Navy Bharti 2022



भारतीय नौदल नागरी भरती २०२२ साठी जाहीर केलेल्या रिक्त पदांपैकी काही रिक्त पदे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रवर्गांसाठी राखीव आहेत.

  • पदाचे नाव – ट्रेड्समन
    • कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
  • पदसंख्या – 1531 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Matriculation or Equivalent (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

Indian Navy Eligibility Criteria 

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

     

  • तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

     

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

     

  • तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

     

  • किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.

     

  • उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • तसेच उमेदवारांचे वय कट ऑफ तारखेनुसार १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

How to Apply For Indian Navy Application 2022

  • भारतीय नौदलाच्या नागरी ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार नौदलाच्या भरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in. नोंदणी करा.
  • नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज प्रक्रियेच्या तारखा नौदलातर्फे जाहिरातीत देण्यात आल्या नाहीत.
  • त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी भरती पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे.
JOB TITLEIndian Navy Tradesman Bharti 2022
या पदांसाठी भरती ट्रेडमन (Trade man) – एकूण जागा 1531 कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवट्रेडमन (Trade man) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडलेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी
अर्ज सुरु होण्याची तारीखऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For Indian Navy Bharti 2022

 PDF जाहिरात: https://cutt.ly/iPlKKU4 


Mahatransco Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246

Mahatransco Recruitment 2022

Mahatransco Recruitment 2022Maharashtra State Electricity Transmission Company Limited Invites Application From 35 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date of Online Application is 28 February 2022. More Details About Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022 Given Below. Mahapareshan Recruitment 2022, Mahapareshan Bharti 2022, Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022, Mahatransco Recruitment 2022, Mahatransco Bharti 2022, Mahapareshan Bharti 2022, Mahapareshan Recruitment 2022

रजिस्ट्रेशन क्रमांक:

  • E01172700179.

एकूण रिक्त पदे:

  • 35 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस26

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).
  • वयोमर्यादा:

    • माहिती उपलब्ध नाही.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • अमरावती.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात14 फेब्रुवारी 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2022

    महत्वाच्या तारखा:

    फॉर्म पाठवण्याचा पत्ता
    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग – “प्रकाश सरिता “, प्रशासकीय इमारत, बि. विंग, तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती – 444601.फॉर्म पाठवण्याची सुरवात14 फेब्रुवारी 2022
    फॉर्म पाठवण्याची तारीख28 फेब्रुवारी 2022

    महत्वाचे संकेतस्थळ:

    जाहिरात
    महत्वाचे संकेतस्थळ
    जाहिरात
    ऑनलाईन अर्ज
    अधिकृत वेबसाईट

    सूचना:

    • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 9767557246MPSC Technical Services Recruitment 2022

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) 9767557246

MPSC Technical Services Recruitment 2022

MPSC Technical Services Recruitment 2022Maharashtra Public Service Commission Invites Application From 588 Eligible Candidates For Maharashtra Gazetted Technical Services Combine Preliminary Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 14 March 2022. More Details About Maharashtra Public Service Commission Maharashtra Gazetted Technical Services Combine Preliminary Examination 2021 Given Below. Maharashtra Gazetted Technical Services Combined Pre Exam 2021, MPSC Technical Services Recruitment 2022, MPSC Technical Services Bharti 2022, MPSC MPSC Maharashtra Gazetted Technical Services Combine Preliminary Examination 2021

जाहिरात क्रमांक:

  • 017/2022.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • 588 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
वनक्षेत्रपाल – गट ब77
कृषि अधिकारी – गट अ19
कृषि अधिकारी – गट ब61
कृषि अधिकारी – गट ब कनिष्ठ123
सहायक कार्यकारी अधिकारी, स्थापत्य – गट अ20
सहायक अभियंता,स्थापत्य – गट अ, श्रेणी 121
सहायक अभियंता स्थापत्य – गट अ, श्रेणी 2132
सहायक अभियंता यांत्रिकी – गट ब श्रेणी 276
सहायक अभियंता विद्युत, – गट ब श्रेणी 248
उप विभागीय जल संधारण अधिकारी,स्थापत्य – गट अ11

शैक्षणिक पात्रता:

  • वनक्षेत्रपाल – गट ब: विज्ञान शाखेतील पदवी/ B.Pharm/ अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
  • कृषि अधिकारी – गट अ: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
  • कृषि अधिकारी – गट ब: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
  • कृषि अधिकारी – गट ब कनिष्ठ: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
  • सहायक कार्यकारी अधिकारी, स्थापत्य – गट अ: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
  • सहायक अभियंता,स्थापत्य – गट अ, श्रेणी 1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
  • सहायक अभियंता स्थापत्य – गट अ, श्रेणी 2: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
  • सहायक अभियंता यांत्रिकी – गट ब श्रेणी 2: यंत्र अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
  • सहायक अभियंता विद्युत, – गट ब श्रेणी 2: विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
  • उप विभागीय जल संधारण अधिकारी,स्थापत्य – गट अ: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
  • योमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 38 वर्षे.
    मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ05 वर्षे सूट.

    फी:

    प्रवर्गफी
    खुला394/- रुपये.
    मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ294/- रुपये.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण महाराष्ट्र.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधीतारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात21 फेब्रुवारी 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मार्च 2022

RK COMPUTER RANGI. 9767557246 Ordnance Factory Chandrapur Recruitment 2022

RK COMPUTER RANGI. 9767557246

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2022

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2022

Ordnance Factory Chandrapur Invites Application From 36 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application 31 March 2022. More Details About Ordnance Factory Chandrapur Recruitment 2022 Given Below. Ordnance Factory Chandrapur Bharti RANGI (JOB UPDATE)

जाहिरात क्रमांक:

  • 7526/HRDC/GA/TA/2022-23.

एकूण रिक्त पदे:

  • 36 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
पदवीधर अप्रेंटिस06
टेक्निशियन अप्रेंटिस30

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
  • टेक्निशियन अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • वयोमर्यादा:

    • 14 वर्षे पूर्ण.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • चंद्रपूर.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा पत्ताअर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    Ordnance Factory Chanda, Chandrapur – 254043अर्ज करण्याची सुरवात23 फेब्रुवारी 2022
    अर्ज पोचण्याची शेवटची तारीख31 मार्च 2022

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...