नमस्कार, मी RK, RK COMPUTER RANGI मध्ये आपले स्वागत आहे. सध्या चे युग हे डिजिटल युग आहे. आणि या युगात प्रत्येक व्यक्ती काम मिळवण्यासाठी किंवा नोकरी च्या शोधात फिरत असतो. प्रत्येकाचे जीवन हे व्यस्त आहे यामध्ये बऱ्याच लोकांना नोकरी योग्य माहिती व त्या संदर्भातील पुरेपूर माहिती हवी असते.
आपल्या या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या अपडेट देण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी व नोकरभरती विषयी माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी RK COMPUTER नेहमी प्रयत्नशील राहील.
Chandrapur Urban Multistate Recruitment 2021 – चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ब्रँच मॅनेजर,लेखापाल/ सहायय्क अधिकारी, लिपिक, शिपाई आणि वाहन चालक पदाच्या जागा पदांच्या जागा पदाच्या एकूण 63 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
पदाचे नाव – ब्रँच मॅनेजर,लेखापाल/ सहायय्क अधिकारी, लिपिक, शिपाई आणि वाहन चालक
पद संख्या – 63 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण / किमान पदवीधर, बँकिंग क्षेत्राचा अनुभव (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित शाखांच्या पत्त्यावर
Maharashtra Public Service Commission Invites Application From 900 Eligible Candidates For Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 11 January 2022. More Details About Maharashtra Public Service Commission Recruitment 2021 Given Below. MPSC Recruitment 2021, MPSC Bharti 2021, Maharashtra Public Service Commission Recruitment 2021, Maharashtra Public Service Commission Bharti 2021
RK COMPUTER RANGI. 9767557246
जाहिरात क्रमांक:
269/2021.
परीक्षेचे नाव:
महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021.
एकूण रिक्त पदे:
900 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव
रिक्त पदे
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग
उद्योग निरीक्षक (गट-क)
103
गृह विभाग
दुय्यम निरीक्षक (गट-क)
114
वित्त विभाग
तांत्रिक सहाय्यक (गट-क)
14
कर सहाय्यक (गट-क)
117
सामान्य प्रशासन विभाग
लिपिक-टंकलेखक – मराठी (गट-क)
473
लिपिक-टंकलेखक – इंग्रजी (गट-क)
79
शैक्षणिक पात्रता:
उद्योग निरीक्षक: स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी सलंग्न असलेल्या (वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयनव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञान मधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी (पदविका/ पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील पात्र असतील).
दुय्यम निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
तांत्रिक सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
कर सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
लिपिक-टंकलेखक – मराठी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
लिपिक-टंकलेखक – इंग्रजी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
Bombay High Court Invites Application From 215 Eligible Candidates For Clerk Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 06 January 2022. More Details About Bombay High Court Recruitment 2021 Given Below. BHC Recruitment 2021, Bombay High Court Bharti 2021, BHC Bharti 2021
एकूण रिक्त पदे:
206 पदे.
पदाचे नाव:
लिपिक.
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. I.T.I. किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स (GCC-TBC) + MS-CIT किंवा समतुल्य.