Saturday, December 25, 2021

10वी, ग्रॅजुएट उमेदवारांसाठी चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती R.K COMPUTER RANGI..9767557246

 10वी, ग्रॅजुएट उमेदवारांसाठी चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती

Chandrapur Urban Multistate Bharti 2022

RK COMPUTER RANGI 9767557246
Chandrapur Urban Multistate Recruitment 2021 –  चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ब्रँच मॅनेजर,लेखापाल/ सहायय्क अधिकारी, लिपिक, शिपाई आणि वाहन चालक पदाच्या जागा पदांच्या जागा पदाच्या एकूण 63 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
  • पदाचे नाव – ब्रँच मॅनेजर,लेखापाल/ सहायय्क अधिकारी, लिपिक, शिपाई आणि वाहन चालक
  • पद संख्या – 63 जागा
  • शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण / किमान पदवीधर,  बँकिंग क्षेत्राचा अनुभव (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
  • मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित शाखांच्या पत्त्यावर
  • शेवटची तारीख – 5, 7 आणि 12 जानेवारी 2021
Branch Manager  : 10
Accountant / Assistant Officer : 10

Clerk  :  20 
Peon : 20 














































Clerk







































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































Driver : 02  


































































































































































































































  












  





RK COMPUTER RANGI. 9767557246 MPSC Recruitment 2021

MPSC Recruitment 2021

MPSC Recruitment 2021Maharashtra Public Service Commission Invites Application From 900 Eligible Candidates For Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 11 January 2022. More Details About Maharashtra Public Service Commission Recruitment 2021 Given Below. MPSC Recruitment 2021, MPSC Bharti 2021, Maharashtra Public Service Commission Recruitment 2021, Maharashtra Public Service Commission Bharti 2021                                

RK COMPUTER RANGI. 9767557246

जाहिरात क्रमांक:

  • 269/2021.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • 900 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग
उद्योग निरीक्षक (गट-क)103
गृह विभाग
दुय्यम निरीक्षक (गट-क)114
वित्त विभाग
तांत्रिक सहाय्यक  (गट-क)14
कर सहाय्यक (गट-क)117
सामान्य प्रशासन विभाग
लिपिक-टंकलेखक – मराठी (गट-क)473
लिपिक-टंकलेखक – इंग्रजी (गट-क)79

शैक्षणिक पात्रता:

  • उद्योग निरीक्षक: स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी सलंग्न असलेल्या (वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयनव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञान मधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी (पदविका/ पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील पात्र असतील).
  • दुय्यम निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
  • तांत्रिक सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
  • कर सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लिपिक-टंकलेखक – मराठी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लिपिक-टंकलेखक – इंग्रजी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र. 
  • शारीरिक पात्रता दुय्यम निरीक्षक पदासाठी:

    पुरुषमहिला
    उंची165 से.मी.155 से.मी.
    छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

    वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 38 वर्षे.
    मागासवर्गीय/ अनाथ
    05 वर्षे सूट.

    फी:

    प्रवर्गफी
    खुला394/- रुपये.
    मागासवर्गीय/ अनाथ294/- रुपये.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण महाराष्ट्र.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधीतारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात22 डिसेंबर 2021
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जानेवारी 2022

    महत्वाचे संकेतस्थळ:

    जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
    जाहिरातइथे बघा
    ऑनलाईन अर्ज
    अधिकृत वेबसाईट

    सूचना:

    • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Bombay High Court Recruitment 2021* RK COMPUTER RANGI 9767557246

 RK COMPUTER RANGI 9767557246

Bombay High Court Recruitment 2021

Bombay High Court Recruitment 2021Bombay High Court Invites Application From 215 Eligible Candidates For Clerk Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 06 January 2022. More Details About Bombay High Court Recruitment 2021 Given Below. BHC Recruitment 2021, Bombay High Court Bharti 2021, BHC Bharti 2021 


एकूण रिक्त पदे:

  • 206 पदे.

पदाचे नाव:

  • लिपिक.

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. I.T.I. किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स (GCC-TBC) + MS-CIT किंवा समतुल्य. 

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

  • 25 रुपये/-.

नोकरी ठिकाण:

  • मुंबई व औरंगाबाद.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीखवेळ
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात23 डिसेंबर 202111:00 AM
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख06 जानेवारी 202105:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

RK COMPUTER RANGI 9767557246 MPSC Civil Judge Recruitment 2021

 RK COMPUTER RANGI 9767557246

MPSC Civil Judge Recruitment 2021

MPSC Civil Judge Recruitment 2021Maharashtra Public Service Commission Invites Application From 63 Eligible Candidates For Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class Preliminary Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 January 2022. More Details About Maharashtra Public Service Commission Civil Judge Recruitment 2021 Given Below. MPSC Civil Judge Recruitment 2021, MPSC Civil Judge Bharti 2021, Maharashtra Public Service Commission Civil Judge Recruitment 2021, Maharashtra Public Service Commission Civil Judge Bharti 2021 

RK COMPUTER RANGI 9767557246

जाहिरात क्रमांक:

  • 270/2021.

परीक्षेचे नाव:

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • 63 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
नवीन विधी पदवीधर63
वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)

शैक्षणिक पात्रता:

  • नवीन विधी पदवीधर: 55% गुणांसह विधी पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता: विधी पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी): विधी पदवी + 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

पदाचे नाववयवयाची सूट
नवीन विधी पदवीधर18 ते 25 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.
वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता18 ते 35 वर्षे.
सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)18 ते 45 वर्षे.

फी:

प्रवर्गफी
खुला394/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात24 डिसेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जानेवारी 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021.rk computer rangi 9767557246 परीक्षेचे नाव:

SSC CGL Recruitment 2021

SSC CGL Recruitment 2021Staff Selection Commission Invites Application From Eligible Candidates For Combined Graduate Level Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 23 January 2022. More Details About Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2021 Given Below. SSC CGL 2021, SSC CGL Recruitment 2021, SSC CGL Bharti 2021, Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2021, Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2021, SSC CGL 2021

rk computer rangi 9767557246

परीक्षेचे नाव:

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • माहिती उपलब्ध नाही.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावपदाचे नाव
असिस्टंट ऑडिट ऑफिसरडिविजनल अकाउंटेंट
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसरकनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
असिस्टंट सेक्शन ऑफिसरसांख्यिकी अन्वेषक
असिस्टंटऑडिटर
आयकर निरीक्षकअकाउंटेंट
इस्पेक्टरअकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसरवरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
सब इंस्पेक्टरकर सहाय्यक
असिस्टंट/ सुपरिंटेंडेंटसब-इंस्पेक्टर
रिसर्च असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: 12 वीत गणित विषयात किमान 60% गुण + पदवी किंवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयात पदवी.
  • सांख्यिकी अन्वेषक: सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयातील पदवी.
  • इतर सर्व पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुलाकृपया जाहिरात बघा.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWDफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात23 डिसेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जानेवारी 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...