नमस्कार, मी RK, RK COMPUTER RANGI मध्ये आपले स्वागत आहे. सध्या चे युग हे डिजिटल युग आहे. आणि या युगात प्रत्येक व्यक्ती काम मिळवण्यासाठी किंवा नोकरी च्या शोधात फिरत असतो. प्रत्येकाचे जीवन हे व्यस्त आहे यामध्ये बऱ्याच लोकांना नोकरी योग्य माहिती व त्या संदर्भातील पुरेपूर माहिती हवी असते. आपल्या या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या अपडेट देण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी व नोकरभरती विषयी माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी RK COMPUTER नेहमी प्रयत्नशील राहील.
Tuesday, June 21, 2022
गडचिरोली पोलीस भरती २०२२ - लेखी परीक्षा उत्तरतालिका जाहीर : RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)
Army Agnipath Recruitment 2022 : RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) Contact for Online Application : rk computer rangi Mo.No. 9767557246, 7821026932 Email : rkcomputerrangi@gmail.com, rkcomputer0906@gmail.com
Army Agnipath Recruitment 2022
एकूण रिक्त पदे:
- माहिती उपलब्ध नाही.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
अग्निवीर (GD) | – |
अग्निवीर (टेक्निकल) | – |
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि दारुगोळा निरीक्षक) | – |
अग्निवीर क्लर्क/ स्टोअर किपर टेक्निकल | – |
अग्निवीर ट्रेड्समन | – |
अग्निवीर ट्रेड्समन | – |
शैक्षणिक पात्रता:
- अग्निवीर (GD): 45% गुणांसह 10 वी पास.
- अग्निवीर (टेक्निकल): 50% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश विषयासह 12 वी पास किंवा 12 वी पास + ITI किंवा डिप्लोमा.
- सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि दारुगोळा निरीक्षक): 50% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश विषयासह 12 वी पास.
- अग्निवीर क्लर्क/ स्टोअर किपर टेक्निकल: 60% गुणांसह 12 वी पास.
- अग्निवीर ट्रेड्समन: 10 वी पास.
- अग्निवीर ट्रेड्समन: 08 वी पास.
वयोमर्यादा:
- 17 1/2 ते 23 वर्षे.
फी:
- – रुपये.
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | जुलै 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ऑगस्ट 2022 |
ITBP Recruitment 2022 : हेड कॉन्स्टेबल: RK COMPUTER RANGI
ITBP Recruitment 2022
एकूण रिक्त पदे:
- 286 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
हेड कॉन्स्टेबल/ CM (पुरुष) | 135 |
हेड कॉन्स्टेबल/ CM (महिला) | 23 |
हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) | 90 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)/ CM (पुरुष) | 19 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)/ CM (महिला) | 02 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) (CM) (LDCE) | 17 |
शैक्षणिक पात्रता:
- हेड कॉन्स्टेबल: 10 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- असिस्टंट सब इंस्पेक्टर: 10 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
वयोमर्यादा:
पदाचे नाव | वय | वयाची सूट |
---|---|---|
हेड कॉन्स्टेबल CM/ असिस्टंट सब इंस्पेक्टर CM | 18 ते 25 वर्षे. | ओबीसी: 03 वर्षे सूट. मागासवर्गीय: 05 वर्षे सूट. |
हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) / असिस्टंट सब इंस्पेक्टर (CM) (LDCE) | 18 ते 35 वर्षे. |
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ ओबीसी | 100/- रुपये. |
मागासवर्गीय/ महिला | फी नाही. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 07 जून 2021 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 जुलै 2022 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात | महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
हेड कॉन्स्टेबल जाहिरात | इथे बघा |
असिस्टंट सब इंस्पेक्टर जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Thursday, May 19, 2022
पोलीस शिपाई भरती-2019- पुर्न:सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी
औरंगाबाद शहर चालक पोलीस शिपाई भरती-2019- पुर्न:सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी
Police Bharti 2019 Result
Police Bharti 2019 Merit List/ Result
New Update
१७ मे २०२२
औरंगाबाद शहर पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ उमेदवारांकरीता सूचना.
१२ मे २०२२
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 अंतिम निवड यादी.
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 अंतिम प्रतिक्षा यादी.
पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ तात्पुरती निवड सूची.
पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ तात्पुरती प्रतीक्षा सूची.
10 मे 2022
०९-मे-२०२२
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 सुधारित तात्पुरती निवड यादी.
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 सुधारित तात्पुरती प्रतिक्षा यादी.
०४ एप्रिल २०२२
२८-मार्च-२०२२
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४ नागपुर पोलीस शिपाई भरती-२०१९ तात्पुरती निवड यादी
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४ नागपुर पोलीस शिपाई भरती-२०१९ तात्पुरती प्रतिक्षा यादी
२४-मार्च-२०२२
नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ अंतिम निवडसूची.
नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ प्रतीक्षासूची.
नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ उम्मेदवारां करीता सूचना.
११-०३-२०२२
९ मार्च २०२२
नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ उमेदवार करीता सुचना
नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ – तात्पुर्ती निवडसूची
नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ प्रतिक्षा यादी
२८ फेब्रुवारी २०२२
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस भरती २०१९ -तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी
०४-फेब्रुवारी-२०२२
रायगड जिल्हा पोलीस भरती – २०१९ अंतिम ( FINAL ) निवड यादी
१-फेब्रुवारी-२०२२
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०१९ अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
२८-०१-२०२२
मुंबई पोलीस भरती 2019 तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवाराची वैद्यकीय चाचणी.
२७-जानेवारी-२०२२
२४-०१-२०२२
कारागृह शिपाई भरती २०१९ अंतिम निवडसूची व अंतिम प्रतीक्षासूची
कारागृह पोलीस भरती – २०१९ अंतिम निवडसूची व अंतिम प्रतिक्षासूची
१८-०१-२०२२
औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती 2019- मूळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक
१७-०१-२०२२
औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती-2019 ची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी
०६-जानेवारी-२०२२
०५-०१-२०२२
मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम प्रतीक्षा यादी (एकूण पदे -406)
मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम निवडसूची (एकूण पदे -1076)
अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ ची लेखी चाचणी गुण यादी
सिंधुदुर्ग पोलीस शिपाई चालक भरती २०१९ – शारीरिक चाचणी गुण यादी
PIMPRI CHINCHWAD POLICE CONSTABLE RECRUITMENT – 2019 OUTDOOR MARKS OF CANDIDATES
महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ जिल्हानिहाय निकाल – https://bit.ly/3keZKxh
महत्वाचा अपडेट- 12600 पदांची पोलीस भरती लवकरच! – Police Bharti 2022 : RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)
महत्वाचा अपडेट- 12600 पदांची पोलीस भरती लवकरच! – Police Bharti 2022
Maharashtra Police Bharti 2022
कोरोना काळात अनेक पोलिसांनी जीव गमावला आहे. अनेकजण सेवानिवृत्त झाले. अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसेच अपघात किंवा आजारपणामुळे काहींचा मृत्यू झाला. अनेकांना पदोन्नती मिळाली तर काहीजण विविध कारणांवरून निलंबित तथा बडतर्फ झाले. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलात सध्या १८ हजारांहून अधिक पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.
ग्रामीण पोलिसांची स्थिती
- एकूण पोलिस ठाणी- २५
- अधिकारी-कर्मचारी- २६००
- होमगार्ड- १८००
—-
शहर पोलिसांची स्थिती
- एकूण पोलिस ठाणी- ७
- अंदाजित अधिकारी-कर्मचारी – १५२४
- होमगार्ड – ८०० ते ९००
अतिशय कमी मनुष्यबळात पोलिसांन अतिरिक्त काम करावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे प्रमाण, कामाचे बदलते स्वरूप व वालेला ताण लक्षात घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोलिसांची भरती होईल, अशी शक्यता आहे. सद्यस्थिती पाहता आगामी काळात भरती करावीच लागणार आहे.
Click here to Shopping with RK computer Rangi
कोरोना संकटाचा मुकाबला करताना लोकांचे जीव वाचायला हवेत या हेतूने पोलिसांनी रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा दिला. त्यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांत साजरे न झालेल्या सण-उत्सवाला, जयंती-मिरवणुकीवेळी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागली. दैनंदिन काम करतानाच पोलिसांनी सव्वादोन वर्षांत बहुतेकवेळा ना सुटी, ना रजा घेता केवळ ड्युटी करून त्यांची पॉवर दाखवून दिली. अनेकांना त्या काळात सुटी, रजा मिळत नाही.
- देश मागील सव्वादोन वर्षांत कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी, संचारबंदीत बंदोबस्ताची भूमिका, गर्दी होणार नाही आणि गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिस बांधवांनी घेतली.
- अतिवृष्टी, महापूर, कोरोनासह इतर संकटात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांनी कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावले, त्यांच्या कार्याला सलाम.
- कोरोनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व राज्यपालांचे दौरे, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून होणारी आंदोलने, विविध मुद्द्यांवर निघालेले मोर्चे, उपोषणावेळीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी सांभाळली.
- पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.
- वर्षातून चारवेळा मोठ्या वाऱ्या असतात. त्यावेळीही पोलिस बंदोबस्त देतात.
- भीमा-कोरेगावलाही दरवर्षी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते.
- शिवजयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव (दसरा)अशावेळीही मोठा बंदोबस्त लागतो.
- एसटी महामंडळाचे आंदोलन आणि आता भोंग्यांवरून वातावरण पेटले असून त्यासाठीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी चोख बजावली.
- शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत आणि दैनंदिन कामकाज सांभाळत मागील सव्वादोन वर्षांत पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे सुटी, रजा मिळालेली नाही.
- तरीही, ते कोणत्याही तणावाशिवाय बंदोबस्ताची ड्युटी सांभाळत आहेत.
कोरोनाच्या संकटात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे राहिले आहे. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतरही त्यांना वारी, यात्रा, जयंती, सण-उत्सव, मिरवणुका, मोर्चे, मेळावे, व्हीआयपींचे दौरे अशावेळी कोणताही तणाव न बाळगता पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्ताची ड्युटी करतात. त्यासोबतच दैनंदिन कामही चोखपणे बजावतात.
Maharashtra SRPF Bharti 2022 नोकरी ठिकाण: गडचिरोली.RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)
Maharashtra SRPF Bharti 2022
Click here to Shopping with RK computer Rangi
जाहिरात क्रमांक:
- आशा-1/पो.भ.गट-13/सन2019-20/2022.
एकूण रिक्त पदे:
- 105 पदे.
पदाचे नाव:
- सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष).
शैक्षणिक पात्रता:
- 12 वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची | छाती |
---|---|
165 से.मी. | 79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त. |
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 25 वर्षे. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
Click here to Shopping with RK computer Rangi
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | 450/- रुपये. |
मागासवर्गीय | 350/- रुपये. |
नोकरी ठिकाण:
- गडचिरोली.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा पत्ता | अर्ज करण्याचा कालावधी | तारीख | वेळ |
---|---|---|---|
संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात बघा). | अर्ज करण्याची सुरवात | 21 मे 2022 | – |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 जून 2022 | 06:00 PM |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात | महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
अर्ज | इथे बघा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Click here to Shopping with RK computer Rangi
JOB UPDATES
आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...

-
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) MHT CET PCM ग्रुपचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड
-
महाभरती सराव पेपर ५७ MahaBharti Practice Paper 57 BY : RK COMPUTER RANGI महाभरती सराव पेपर ५७
-
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) HOSTEL ADDMISSION UPDATE वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. शैक्षणिक सत्र २०२२ - २०२३ करिता वसतिग...