नमस्कार, मी RK, RK COMPUTER RANGI मध्ये आपले स्वागत आहे. सध्या चे युग हे डिजिटल युग आहे. आणि या युगात प्रत्येक व्यक्ती काम मिळवण्यासाठी किंवा नोकरी च्या शोधात फिरत असतो. प्रत्येकाचे जीवन हे व्यस्त आहे यामध्ये बऱ्याच लोकांना नोकरी योग्य माहिती व त्या संदर्भातील पुरेपूर माहिती हवी असते. आपल्या या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या अपडेट देण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी व नोकरभरती विषयी माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी RK COMPUTER नेहमी प्रयत्नशील राहील.
Sunday, April 10, 2022
. कम और छोटे कपड़ों को जायज, और कुछ भी पहनने की स्वतंत्रता का बचाव करते हुए, पुरुषों की गन्दी सोच और खोटी नीयत का दोष बतला रही थी.!!
३१ जुलै पर्यंत PM Kisan KYC करा. , नाहीतर पुढील हप्ता विसरा........ PM Kisan योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै वाचा सविस्तर (RK COMPUTER RANGI)
३१ जुलै पर्यंत PM Kisan KYC करा. , नाहीतर पुढील हप्ता विसरा........ PM Kisan योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै
PM Kisan : मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र शासनाने या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक करून दिले आहे. आता या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी या गोष्टीची खबरदारी बाळगावी लागणार आहे
=========================================================================
पीएम किसान सम्मान निधि ई-केवायसी करण्याच्या नियमात बदल
- आता या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी या गोष्टीची खबरदारी बाळगावी लागणार आहे अन्यथा त्यांना असुविधेचा सामना करावा लागू शकतो.
- वास्तविक, गेल्या काही महिन्यांपूर्वी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक केले होते.
- यामुळे या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या फोनवरून घरी बसून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता या योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या मोबाईलवरुन केवायसी करता येणे अशक्य आहे.
- आता मोबाईल द्वारे ई-केवायसी करता येणार नाही. म्हणजेच आता ई-केवायसी करण्यासाठी, लाभार्थ्यांना आपल्या आधारसह जिथे शेतकऱ्यांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करावे लागेल. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर नुकत्याच काही दिवसापूर्वी ई-केवायसीशी संबंधित एक सूचना देण्यात आली आहे.
- या वेबसाईटवर ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भात एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, ओटीपी आधारित eKYC प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली आहे.
- यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे केवायसी करता येणार नाही. असे असले तरी ही सेवा काही काळापुरती तात्पुरती स्थगित केली गेली आहे. यामुळे ही सेवा लवकरच बहाल केली जाऊ शकते.
- मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. आधी यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च शेवटची तारीख ठेवली होती मात्र शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख सरकारने नुकतीच वाढवली आहे.
- आता या योजनेसाठी ई-केवायसी करण्याकरता 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाची बाब म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 11 व्या हफ्ता लवकरच वितरित केला जाणार आहे.
- यासाठी लवकरच सरकारद्वारे तारीख जारी केली जाणार आहे. 11व्या हफ्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई-केवासी मध्ये ३१ मे पर्यंत मुदतवाढ
NEET UG : National Eligibility cum Entrance Test RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)
NEET UG 2022
परीक्षेचे नाव:
- NEET (UG) – 2022.
शैक्षणिक पात्रता:
- 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology/ Biotechnology).
वयोमर्यादा:
- जन्म 31 डिसेंबर 2005 च्या आधी.
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | 1600/- रुपये. |
ओबीसी/ EWS | 1500/- रुपये. |
मागासवर्गीय/ PH/ Transgender | 900/- रुपये. |
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 06 एप्रिल 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 मे 2022 |
Wednesday, March 23, 2022
SSC MTS Recruitment 2022 : 10 वी पास करा अर्ज.
SSC MTS Recruitment 2022
एकूण रिक्त पदे:
- 3603+.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ | माहिती उपलब्ध नाही. |
हवालदार (CBIC & CBN) | 3603 |
शैक्षणिक पात्रता:
- 10 वी पास किंवा समतुल्य.
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
मल्टी टास्किं स्टाफ | 18 ते 25 वर्षे. |
हवालदार | 18 ते 27 वर्षे. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ ओबीसी | 100/- रुपये. |
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD | फी नाही. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 23 मार्च 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2022 |
परीक्षेची तारीख:
परीक्षा | तारीख |
---|---|
प्रवेशपत्र | – |
Tier – I (CBT) | जुलै 2022 |
Tier – II (वर्णनात्मक पेपर) | – |
एमएएच-बी.एड.-एम.एड.-सीईटी २०२२ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट
उमेदवाराने शालेय विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे किंवा परीक्षेला बसणे (appear) आवश्यक आहे.
माहितीपुस्तीकेत सुस्पष्ट सूचना दिल्या असूनही उमेदवाराने जर अपात्र असतांना अर्ज केला असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये त्याला समायोजित केल्या जाणार नाही.
संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी पात्रता पदवी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातून उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.१०००/-
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ८००/-
उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.
ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे.
एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.
भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार जबाबदार आहेत.
कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.
कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.
उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.
एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरू शकतो.
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली आहे असे समजण्यात येईल
Wednesday, March 16, 2022
RCFL Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246
RCFL Recruitment 2022
एकूण रिक्त पदे:
- 137 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
ऑपरेटर (ट्रेनी केमिकल) | 133 |
जुनिअर फायरमन | 04 |
शैक्षणिक पात्रता:
- ऑपरेटर (ट्रेनी केमिकल): 55% गुणांसह केमिकल विषयात पदवी + केमिकल ऑपरेटर विषयात NCVT किंवा 55% गुणांसह केमिकल इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजि विषयात डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
- जुनिअर फायरमन: 10 वी + शासनमान्य राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र कडील अग्निशमन सर्टिफिकेट + 01 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
प्रवर्ग वय खुला 18 ते 29 वर्षे. ओबीसी 03 वर्षे सूट. मागासवर्गीय 05 वर्षे सूट. फी:
प्रवर्ग फी खुला/ ओबीसी/ EWS 700/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PwBD फी नाही नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 14 मार्च 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022
ESIC Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246
ESIC Recruitment 2022
कूण रिक्त पदे:
- 93 पदे.
पदाचे नाव:
- सोशल सिक्युरिटी ऑफिसर/ मॅनेजर ग्रेड-II/ सुपरिंटेंडेंट.
शैक्षणिक पात्रता:
- पदवीधर (वाणिज्य/ कायदा/ व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य) + Office Suite आणि Database वापरासह संगणकाचे ज्ञान.
वयोमर्यादा:
प्रवर्ग वय खुला 21 ते 27 वर्षे. ओबीसी 03 वर्षे सूट. मागासवर्गीय 05 वर्षे सूट. फी:
प्रवर्ग फी खुला 500/- रुपये. मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD 250/- रुपये. नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 14 एप्रिल 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022
Indian Army NCC Recruitment 2022RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246
Indian Army NCC Recruitment 2022
एकूण रिक्त पदे:
- 55 पदे.
कोर्सचे नाव:
- NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2022 – 52 कोर्स.
पदाचे नाव व रिक्त पदे:
- NCC स्पेशल एंट्री स्कीम.
पुरुष/ महिला | रिक्त पदे |
---|---|
पुरुष | 50 |
महिला | 05 |
शैक्षणिक पात्रता:
- NCC ‘C’ Certificate Holders: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे NCC मध्ये सेवा + NCC प्रमाणपत्र.
- Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा:
- 19 ते 25 वर्षे (जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2003 दरम्यान).
फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 15 मार्च 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022
Indian Navy Sailor Recruitment 2022 RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)9767557246
Indian Navy Sailor Recruitment 2022
एकूण रिक्त पदे:
- 2500 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
सेलर (AA) | 500 |
सेलर (SSR) | 2000 |
शैक्षणिक पात्रता:
- सेलर (AA): 60% गुणांसह गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण..
- सेलर (SSR): गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची शारीरिक योग्यता चाचणी (PFT) 157 से.मी. 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप. वयोमर्यादा:
- जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.
फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 29 मार्च 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022
JOB UPDATES
आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...

-
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) MHT CET PCM ग्रुपचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड
-
महाभरती सराव पेपर ५७ MahaBharti Practice Paper 57 BY : RK COMPUTER RANGI महाभरती सराव पेपर ५७
-
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) HOSTEL ADDMISSION UPDATE वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. शैक्षणिक सत्र २०२२ - २०२३ करिता वसतिग...