Saturday, December 25, 2021

RK COMPUTER RANGI 9767557246 MPSC Civil Judge Recruitment 2021

 RK COMPUTER RANGI 9767557246

MPSC Civil Judge Recruitment 2021

MPSC Civil Judge Recruitment 2021Maharashtra Public Service Commission Invites Application From 63 Eligible Candidates For Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class Preliminary Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 January 2022. More Details About Maharashtra Public Service Commission Civil Judge Recruitment 2021 Given Below. MPSC Civil Judge Recruitment 2021, MPSC Civil Judge Bharti 2021, Maharashtra Public Service Commission Civil Judge Recruitment 2021, Maharashtra Public Service Commission Civil Judge Bharti 2021 

RK COMPUTER RANGI 9767557246

जाहिरात क्रमांक:

  • 270/2021.

परीक्षेचे नाव:

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • 63 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
नवीन विधी पदवीधर63
वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)

शैक्षणिक पात्रता:

  • नवीन विधी पदवीधर: 55% गुणांसह विधी पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता: विधी पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी): विधी पदवी + 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

पदाचे नाववयवयाची सूट
नवीन विधी पदवीधर18 ते 25 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.
वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता18 ते 35 वर्षे.
सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)18 ते 45 वर्षे.

फी:

प्रवर्गफी
खुला394/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात24 डिसेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जानेवारी 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021.rk computer rangi 9767557246 परीक्षेचे नाव:

SSC CGL Recruitment 2021

SSC CGL Recruitment 2021Staff Selection Commission Invites Application From Eligible Candidates For Combined Graduate Level Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 23 January 2022. More Details About Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2021 Given Below. SSC CGL 2021, SSC CGL Recruitment 2021, SSC CGL Bharti 2021, Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2021, Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2021, SSC CGL 2021

rk computer rangi 9767557246

परीक्षेचे नाव:

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • माहिती उपलब्ध नाही.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावपदाचे नाव
असिस्टंट ऑडिट ऑफिसरडिविजनल अकाउंटेंट
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसरकनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
असिस्टंट सेक्शन ऑफिसरसांख्यिकी अन्वेषक
असिस्टंटऑडिटर
आयकर निरीक्षकअकाउंटेंट
इस्पेक्टरअकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसरवरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
सब इंस्पेक्टरकर सहाय्यक
असिस्टंट/ सुपरिंटेंडेंटसब-इंस्पेक्टर
रिसर्च असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: 12 वीत गणित विषयात किमान 60% गुण + पदवी किंवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयात पदवी.
  • सांख्यिकी अन्वेषक: सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयातील पदवी.
  • इतर सर्व पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुलाकृपया जाहिरात बघा.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWDफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात23 डिसेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जानेवारी 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Friday, December 24, 2021

12 परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी करा अर्ज. UPSC 2022 साठी पहिल्या NDA आणि CDS : RK COMPUTER RANGI 9767557246

 12 परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी करा अर्ज.

UPSC 2022 साठी पहिल्या NDA आणि  CDS परीक्षेची मोठी जाहिरात !

UPSC Recruitment 2022 : संघ लोक सेवा आयोग (UPSC NDA & CDS Vacancy 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I), 2022 आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2022” साठी एकूण 741 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता  असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
















  • परीक्षेचे  नाव –राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I), 2022 आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2022

  • पद संख्या –741 जागा

  • शैक्षणिक पात्रता –
    • 🎓NDA पात्रता -12 परीक्षा उत्तीर्ण
    • 🎓CDS पात्रता -ग्रेजुएशन (मूळ जाहिरात बघावी.)

  • फिस –
    • CDS परीक्षा – 200 /-
    • NDA परीक्षा – 100/-

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन

  • वयोमर्यादा –  किमान  20 वर्षे

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2022


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Police Recruitment – 320 Sub Inspector Post – rkcomputerrangi 9767557246

 Police Recruitment – 320 Sub Inspector Post – Apply Now

{this post Publish by : rk computer rangi 9767557246}


पुलिस भर्ती 2021: पुलिस ने 320 सब इंस्पेक्टर पदों के लिए आधिकारिक अधिसूचना जारी की है। उम्मीदवारों का चयन साक्षात्कार के बाद किया जाएगा। तो, आवेदन करने के इच्छुक उम्मीदवार अब नीचे दिए गए आधिकारिक लिंक के माध्यम से नौकरी के लिए आवेदन कर सकते हैं।



इस नौकरी के लिए आवेदन करने के लिए शैक्षणिक योग्यता न्यूनतम डिग्री पास है। चयनित होने के बाद उम्मीदवार रुपये का भुगतान प्राप्त कर सकते हैं। 14,000- 60,500 अपराह्न। पुलिस ने आवेदन पत्र 22.12.2021 से 21.01.2021 तक स्वीकार करना शुरू कर दिया है। तो, जिन उम्मीदवारों को इस नौकरी के लिए आवेदन करने की आवश्यकता है, कृपया जल्द से जल्द आवेदन करें।

                       {this post Publish by : rk computer rangi 9767557246}


Official Notification: Download Now

Eligibility Criteria for Police Recruitment 2021

The Eligibility criteria for Education Qualification, Age Limit, Salary, Grade pay is as follows:


Education qualification:


Various Executive  Posts: In order to apply for this post candidates should have completed Degree Pass recognized University/Institute.


Official Notification: Download Now

Total Number of Vacancies: Various Post


Job Location: After Selection Candidates will be posted in the Guwahati, Assam.


Selection Process: Selection of the candidates will be totally based on Interview.


After getting Selected candidates can get huge salary packages as follows:

Sub Inspector  Rs. 14,000- 60,500   8700/-


Official Notification: Download Now

Age Limit:

Age Limit for the post of Sub Inspector Posts Vacancies.


Sub Inspector Posts – The Candidates Age Limit is Should not exceed 24 Years.


Official Notification: Download Now

Police Recruitment Application Fees 2021

Sub Inspector Posts, Candidates have to pay an application fee. The PWD (Persons with Disabilities) candidates are exempted from paying any application fees.

Candidates to have to pay an application fee as per Rules.


How to Apply for Police Recruitment:

Candidates who fulfil the required Eligibility can apply via online in Official website page in Police Recruitment 2021.

Official Notification: Download Now

{this post Publish by : rk computer rangi 9767557246}

Sunday, December 12, 2021

Security Guard Board Registration - RK COMPUTER RANGI CONTACT FOR ONLINE REGISTRATION NO : 9767557246

 Security Guard Board Registration -

RK COMPUTER RANGI

CONTACT FOR ONLINE REGISTRATION NO :

9767557246

Security Guard Board Registration -sgbregistration.in Process Online Form


  • चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ०७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे.
  • अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल.
  • तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर फेरो अलॉय, मुल रोड बंगाली कॅम्प चंद्रपूर.
  • उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

RK COMPUTER RANGI

CONTACT FOR ONLINE REGISTRATION NO :

9767557246

Saturday, November 20, 2021

४ थी , १० वी पास और १२ वी पास उमेदवार के लिए कांटोनमेंट बोर्ड में भरती. पूरी जानकारी निचे दी गई है ! RK COMPUTER RANGI













४ थी , १० वी पास और १२ वी पास उमेदवार के लिए कांटोनमेंट बोर्ड में भरती. पूरी जानकारी निचे दी गई है !

Cantonment Board Kamptee Recruitment 2021- 05 Safai karmachari & Other Vacancies


                                RK COMPUTER RANGI 
=========================================================================
विभाग : कॅन्टोन्मेंट बोर्ड Kamptee

एकूण रिक्त पदे : 05

जाहिरात क्रमांक : CBK/ADMIN/Recruitment/2021-22/1115

अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा: 06/12/2021

12/11/2021 रोजी अधिसूचना प्रकाशित

=========================================================================
                                  RK COMPUTER RANGI

पदे : सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष प्रभाग सेवक

ठिकाण : कॅम्पटी, कॅन्टोन्मेंट

पात्रता  : 4 थी, 10 वी, 12 वी

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज

=========================================================================
                                   RK COMPUTER RANGI

Cantonment Board Kamptee (Cantonment Board Kamptee) ने 12/11/2021 रोजी भरती अधिसूचना (CBK/ADMIN/Recruitment/2021-22/1115) प्रकाशित केली आहे. अधिसूचना सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष प्रभाग सेवकांच्या भरतीसाठी आहे. येथे तुम्हाला कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पटी सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष प्रभाग सेवक भरती ऑनलाइन अर्जाविषयी संपूर्ण माहिती मिळेल. तुम्हाला कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पटी सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष प्रभाग सेवक अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, पात्रता, रिक्त पदांची संख्या, वेतनश्रेणी आणि महत्त्वाच्या लिंक्सबद्दल संपूर्ण तपशील येथे मिळेल. आम्ही अभ्यागतांना सल्ला देतो की तुम्ही अर्ज सबमिट करण्यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पटी सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष प्रभाग सेवक यांची अधिकृत सूचना वाचावी. कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पटीच्या अधिकृत वेबसाइटची लिंक आणि अधिकृत अधिसूचना खाली दिली आहे.
=========================================================================

निवड प्रक्रिया: लेखी चाचणी / कौशल्य चाचणी

=========================================================================
                                   RK COMPUTER RANGI
महत्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख 13/11/2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/12/2021

भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घेण्याची शेवटची तारीख 06/12/2021
परीक्षा आणि कौशल्य चाचणीची तारीख (वेबसाइट पोर्टलवर कळवली जाईल)
=========================================================================
                                    RK COMPUTER RANGI

अर्ज फी

सर्व उमेदवारांसाठी ₹100/-

ऑनलाइन पेमेंट मोड केवळ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरद्वारे
=========================================================================
                                     RK COMPUTER RANGI

कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पटी भर्ती 2021 पात्रता निकष आणि रिक्त जागा तपशील
कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पटी भरती 2021 साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण पात्रता निकष येथे मिळू शकतात. कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पटी रिक्रुटमेंट 2021 साठी वयोमर्यादा, किमान पात्रता, रिक्त पदांची संख्या आणि वेतनश्रेणी खाली दिलेली आहे.
==========================                ========================================
                                     RK COMPUTER RANGI 


1) सहाय्यक शिक्षक (०१ UR) 

१२वी पास + प्राथमिक शिक्षणातील डिप्लोमा + सीटीईटी उत्तीर्ण + एमएससीआयटी प्रमाणपत्र 
२१-३० वर्षे. 
(SC/ST +5 वर्षे, OBC +3 वर्षे. आणि PwD +10 वर्षे) 6-12-2021 रोजी
PAYMENT रु. २९२००-९२३००/-

2) सफाई कर्मचारी ०३ (UR-1, OBC-1, ST-1) 
 
चौथी उत्तीर्ण 
21-30 वर्षे.
(SC/ST +5 वर्षे, OBC +3 वर्षे आणि PwD +10 वर्षे) 6-12-2021 रोजी
PAYMENT रु. 15000-47600/-

3) पुरुष प्रभाग सेवक 01 (UR)

10वी उत्तीर्ण 21-30 वर्षे. (SC/ST +5 वर्षे,OBC +3 वर्षे आणि PwD +10 वर्षे) 6-12-2021 रोजी
PAYMENT रु. 15000-47600/-
=========================================================================
                             
RK COMPUTER RANGI



प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहे. आसाम रायफल मध्ये 1230 पदांची थेट भरती.RK COMPUTER RANGI 9767557246

 प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहे.

आसाम रायफल मध्ये 1230 पदांची थेट भरती.



ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांनी प्रवेशपत्राकरिता संपर्क करावा.

RK COMPUTER RANGI 9767557246


Total : 1230 Posts
  • Goa – 02
  • Maharashtra – 61
  • Other State – 1167
Post Name : Havildar, Warrant Officer, Niab Subedar & Rifleman

 प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहे.

RK COMPUTER RANGI 9767557246


Friday, November 19, 2021

5 वी आणि 8 वी उत्तीर्णांकरिता 380 भरती rk computer rangi

 

5 वी आणि 8 वी उत्तीर्णांकरिता भारतीय खाद्य महामंडळामध्ये 380 रिक्त पदांची भरती | FCI Bharti 2021


 सर्वांना विनंती कि, अगोदर जाहिरात वाचून घ्यावी व नंतर अर्ज करावे.


FCI Bharti 2021



भारतीय खाद्य महामंडळ येथे वॉचमन पदाच्या एकूण 380 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 आहे.


  • पदाचे नाव – वॉचमन
  • पद संख्या – 380 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 8th and 5th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • वेतन श्रेणी – 23000/- ते 64000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2021 आहे. 
  • अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

FCI Vacancy 2021 Details



 सर्वांना विनंती कि, अगोदर जाहिरात वाचून घ्यावी व नंतर अर्ज करावे.





**************RK COMPUTER RANGI******************

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...