Friday, November 4, 2022

दहावी उत्तीर्णांना महाराष्ट्र टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी!! 15,509 पदांची मेगाभरती |

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

  
 
 

दहावी उत्तीर्णांना महाराष्ट्र टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी!! 15,509 पदांची मेगाभरती | Maharashtra Postal Circle Bharti 2022


टपाल विभागात 98,083 पदांची मेगाभरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची नामी संधी  


आपल्याला माहीतच आहे भारतीय पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अधीन आहे. यांनी प्रकाशित केलेल्या नवीन अपडेट नुसार या भरती अंतर्गत 98,093 जागा भरण्यात येणार आहेत. ज्यात महाराष्ट्रात पोस्टमॅन पदासाठी 9884, मेलगार्डसाठी 147, मल्टीटास्किंग स्टाफसाठी 5478 अशा एकूण 15,509 जागा आहेत. या जागा महाराष्ट्रात भरल्या जाणार आहेत. हि भरती म्हणजे 10 वी / 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधीच राहील. तेव्हा या संदर्भातील पुढील अपडेट्स आणि महत्वाच्या तारखा लवकरच महाभरती वर प्रकाशित होईलच, भेट देत रहा. 


  • पदाचे नाव – पोस्टमॅन, मेल गार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ
  • पद संख्या – 15,509 जागा
  • शैक्षणिक पात्रता –
    • पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.
    • मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
    • एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र पोस्ट विभाग.
                                                                          R.K.COMPUTER RANGI

Educational Qualification For Maharashtra Postal Department (Dak Vibhag) Bharti 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोस्टमॅनमान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.
मेलगार्डमान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
एमटीएसमान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

Maharashtra Dak Vibhag Bharti 2022 – Vacancy Details 

पदाचे नावपद संख्या 
पोस्टमॅन9884 पदे 
मेलगार्ड147 पदे 
एमटीएस5478 पदे 

 

Maharashtra Post Recruitment 2022- Important Dates

EventsDates
Notification Release DateNovember 2022 / December 2022 (Tentative)
Online Registration StartsTo be notified
Last Date to ApplyTo be notified
Last Date to pay application feeTo be notified
Merit List Release DateTo be notified

महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2022 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” भरती कागदपत्र पडताळणीकरिता शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. सूचीबद्ध उमेदवारांनी 05 जुलै 2022 पूर्वी नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांकडून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3n3GqnC





No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...