Thane DCC Bank Bharti 2022
एकूण रिक्त पदे:
- 288 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
ज्युनिअर बँकिंग असिस्टंट | 233 |
शिपाई | 55 |
शैक्षणिक पात्रता:
- ज्युनिअर बँकिंग असिस्टंट: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान + MS-CIT.
- सहाय्यक कर्मचारी (शिपाई): 08/ 10 वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा:
प्रवर्ग वय खुला 18 ते 38 वर्षे. ओबीसी 03 वर्षे सूट. मागासवर्गीय 05 वर्षे सूट. फी:
पदाचे नाव फी ज्युनिअर बँकिंग असिस्टंट 944 रुपये/- शिपाई 590 रुपये/- नोकरी ठिकाण:
- ठाणे.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 26 ऑगस्ट 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI