खुशखबर!! भारतीय सैन्यात तब्बल 84,600हून अधिक पदांची भरती होणार | Indian Army Bharti 2022
Indian Army Vacancy 2022
- Indian Armyच्या एकूण रिक्त पदांपैकी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये सर्वाधिक 27,510 जागा आहेत
- त्यानंतर सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 23,435
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 11,765
- सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये 11413 जागा आहेत.
- आसाम रायफल्समध्ये 6,044 जागा
- आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये 4,762 जागा रिक्त आहेत.
- कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ची 25,271 पदे भरण्यासाठी यापूर्वीच परीक्षा घेण्यात आली आहे.
- सरकारने यासाठी कर्मचारी निवड आयोगासोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.
- कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), सब-इन्स्पेक्टर (जीडी) आणि असिस्टंट कमांडंट (जनरल ड्यूटी) या पदांवर भरतीसाठी प्रत्येकी एक नोडल फोर्स दीर्घकालीन आधारावर नियुक्त करण्यात आला आहे.
- सर्व CAPF आणि आसाम रायफल्सना नॉन-जनरल ड्युटी कॅडरमधील रिक्त पदांवर कालबद्ध पद्धतीने भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Indian Army Bharti 2022 Details
Indian Army Bharti 2022 : Applications are invited from eligible candidates for 60th SSC (Tech-Men) and 31th SSC (Tech-Women) Course in Indian Army. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
भारतीय सेना अंतर्गत 191 रिक्त पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज सुरू
भारतीय सेना अंतर्गत 60वी SSC (टेक-मेन) आणि 31वी SSC (टेक-महिला) संरक्षण कर्मचार्यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कोर्स – 2023 च्या 191 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- कोर्सचे नाव – 60 वी SSC (टेक-मेन) आणि 31 वी SSC (टेक-महिला) संरक्षण कर्मचार्यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कोर्स – 2023
- पदसंख्या – 191 जागा
- शैक्षणिक पात्रता – Engineering Degree/ Graduate (Refer PDF)
- वयोमर्यादा – 20 ते 27 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अत्ज सुरु होण्याची तारीख – 26 जुलै 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
Educational Qualification For Indian Army Jobs Notification 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
SSC(Tech)- 60 पुरुष and SSCW(Tech)- 31महिला | Candidates who have passed the requisite Engineering Degree course or are in the final year of the Engineering Degree course |
संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा | BE/B Tech in any tech streams/ Graduation in any stream |
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI