UGC NET 2022
परीक्षेचे नाव:
- UGC NET – जून 2022.
पदाचे नाव
- जुनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:
- 55% गुणांसह मास्टर पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (मागासवर्गीय/ PWD/ Transgender: 50% गुणांसह).
वयोमर्यादा:
पदाचे नाव वय वयाची सूट जुनिअर रिसर्च फेलोशिप 30 वर्षे. मागासवर्गीय/ ओबीसी/ PWD/ Transgender: 05 वर्षे सूट. सहायक प्राध्यापक वयाची अट नाही. फी:
प्रवर्ग फी खुला 1000/- रुपये. ओबीसी 550/- रुपये. मागासवर्गीय/ PWD 275/- रुपये. महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 02 मे 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022
No comments:
Post a Comment
Thanks to Contact in RK COMPUTER RANGI