Saturday, January 29, 2022

HQ Indian Coast Guard Recruitment 2022

 

HQ Indian Coast Guard Recruitment 2022





एकूण रिक्त पदे:

  • 80 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदेपदाचे नावरिक्त पदे
इंजिन ड्राइव्हर08मल्टी टास्किंग स्टाफ (माळी)03
सारंग लास्कर03मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)10
स्टोअर कीपर ग्रेड – II04मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री)03
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर24मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर)03
फायरमन06शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड)01
ICE फिटर (स्किल्ड)06इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड)01
स्प्रे पेंटर01लेबर01
MT (फिटर)/ MT मेकॅनिकल06

शैक्षणिक पात्रता:

  • इंजिन ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  • सारंग लास्कर: 10 वी उत्तीर्ण + सारंग प्रमाणपत्र.
  • स्टोअर कीपर ग्रेड – II: 12 वी उत्तीर्ण + स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव.
  • सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + अवजड व हलके वाहनचालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
  • फायरमन: 10 वी उत्तीर्ण.
  • ICE फिटर (स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण + अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर) + 01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव.
  • स्प्रे पेंटर: 10 वी उत्तीर्ण + अप्रेंटिस पूर्ण.
  • MT (फिटर)/ MT मेकॅनिकल: 10 वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (माळी): 10 वी उत्तीर्ण + माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई): 10 वी उत्तीर्ण + ऑफिस अटेंडंट म्हणून 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री): 10 वी उत्तीर्ण + ऑफिस अटेंडंट म्हणून 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर): 10 वी उत्तीर्ण + कोणत्याही फर्म मध्ये 02 वर्षे क्लीनशिपचा अनुभव.
  • शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव.
  • इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव.
  • लेबर: 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव



वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुलापदानुसार 18 ते 25/ 27/ 30 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ता
अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009.अर्ज करण्याची सुरवात22 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 फेब्रुवारी 2022


महत्वाचे संकेतस्थळ : जाहिरातआर.के.कॉम्प्यूटररांगी

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...