Tuesday, June 15, 2021

सातवी व दहावी उत्तीर्ण संधी : अंगणवाडी सेविका व मदतनीस, सदर माहिती ही RK COMPUTER RANGI द्वारा आपल्यापर्यंत प्रसारित झाली आहे.

 सातवी व दहावी उत्तीर्ण संधी : अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

सदर माहिती ही RK COMPUTER RANGI द्वारा आपल्यापर्यंत प्रसारित झाली आहे.

आमचा संपर्क क्र. 9767557246

आमचा ई मेल : roshankannake96@gmail.com


---------------------------------------------------------------------बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 & 6 जुलै 2021 आहे.

 

पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस

पदसंख्या : 28 जागा

शैक्षणिक पात्रता :

अंगणवाडी सेविका : १० वी  पास

मदतनीस : ७ वी पास

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्ष

नोकरीचे ठिकाण : अमरावती

कार्यालयाचा पत्ता :

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प अचलपुर दर्या वरुड मोर्शी दत्त पॅलेस कोलटकर बिल्डींग गांधी चौक अमरावती 444601

अर्ज सुरु होण्याची तारीख :

15 जून 2021 व

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

5 आणि 6 जुलै 2021

📑 PDF जाहिरात 1
https://bit.ly/3iHHYm4
📑 PDF जाहिरात 2
https://bit.ly/2UbaLFH
✅ अधिकृत वेबसाईट
amravati.gov.in


सदर माहिती ही RK COMPUTER RANGI द्वारा आपल्यापर्यंत प्रसारित झाली आहे.

आमचा संपर्क क्र. 9767557246

आमचा ई मेल : roshankannake96@gmail.com

 

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...