Saturday, March 6, 2021

10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची संधी – 1159 पदे

 10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची संधी – 1159 पदे

Indian Navy Recruitment 2021


By : RK COMPUTER RANGI 9767557246



Indian Navy Tradesman Online Application 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेडमॅन मॅटेच्या एकूण 1159 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे.

  • पदाचे नाव – ट्रेडमॅन मॅटे
  • पद संख्या – 1159 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass with ITI  (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन
  • अर्ज  शुल्क – रु. 205/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 फेब्रुवारी 2021
  • वयोमर्यादा – 18 – 25 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Indian Navy Recruitment 2021
 PDF जाहिरात : http://bit.ly/3aVNTyl

No comments:

Post a Comment

Thanks to Contact in RK COMPUTER RANGI

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...